मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये Mithun Chakraborty ची सून Madalsa sharma ने वाढवला सोशल मीडियाचा पारा

ट्रान्सपरंट ड्रेसमध्ये Mithun Chakraborty ची सून Madalsa sharma ने वाढवला सोशल मीडियाचा पारा

 मदालसाने नुकतेच तिचे ट्रान्सपरंट (Madalsa Sharma Transparent) ड्रेसमधील काही बोल्ड फोटो इन्स्टावर (Madalsa Sharma instagram) शेअर केले आहेत.

मदालसाने नुकतेच तिचे ट्रान्सपरंट (Madalsa Sharma Transparent) ड्रेसमधील काही बोल्ड फोटो इन्स्टावर (Madalsa Sharma instagram) शेअर केले आहेत.

मदालसाने नुकतेच तिचे ट्रान्सपरंट (Madalsa Sharma Transparent) ड्रेसमधील काही बोल्ड फोटो इन्स्टावर (Madalsa Sharma instagram) शेअर केले आहेत.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 10 ऑक्टोबर : बॉलिवू़ड अभिनेते मिथुन चक्रवती (Mithun Chakraborty) यांची सून अभिनेत्री मदालसा शर्मा (Madalsa Sharma) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. यासोबतच ती ‘अनुपमा’ (Anupama) या हिंदी मालिकेतील भूमिकेमुळे देखील चर्चेत असते. मदालसाने नुकतेच तिचे ट्रान्सपरंट (Madalsa Sharma Transparent) ड्रेसमधील काही बोल्ड फोटो इन्स्टावर (Madalsa Sharma instagram) शेअर केले आहेत. या फोटोमुळे सोशल मीडियाचा पारा मात्र वाढलेला आहे असेच म्हणावे लागेल. कारण या फोटोत मदालसाचा बोल्ड (Madalsa Sharma Bold look) आणि हॉट अंदाज पाहण्यास मिळत आहे.

मदालसाचे इन्स्टावर १ मिलियनच्यापेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत. ती नेहमीच फोटोशूटमुले चर्चेत असतो. तिचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतो. तिचा सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे. ती सोशल मीडियावर तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. तिच्या याच अदावर चाहते फिदा आहेत. नुकतेच मदालसाने शेअर केले ट्रान्सपरंट ड्रेसमधील काही बोल्ड फोटो चाहत्यांना देखील आवडलेले आहेत. तिच्या या फोटोवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे. चाहते तिच्या सुंदरतेची तारीफ करताना दिसत आहेत. तिच्या या फोटोला 55 हजारापेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या आहेत. तिच्या या फोटोने सोशल मीडियाचा पारा तर वाढवलाच आहे आणि चाहते देखील फुलांप्रमाणे कमेंटचा वर्षाव करत आहेत.

यासोबतच मदालसाचा आणखी एक फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. यातही ती ब्लॅक कलरच्या वन पीस ड्रेसमध्ये दिसत आहे. व्हायरल फोटोमध्ये ती जबरदस्त पोझ देताना दिसत आहे. पण, या फोटोतील एक गोष्ट लोकांचे लक्ष वेधून घेत आहे की म्हणजे तिच्या केसातील फूल. हे फूल तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. तिच्या या फोटोवर चाहते कमेंच करत तिच्या सौंदर्यात स्तुतीचे पूल बांधत आहेत.

वाचा :VIDEO: गोड रेणुकाने बाबा राहुल देशपांडेंना दिल्या हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मदालसा ही लोकप्रिय अभिनेत्री शीला शर्मा आणि निर्माते, दिग्दर्शक सुभाष शर्मा यांची मुलगी आहे. मदालसाने 2018मध्ये मिथुन चक्रवर्ती यांचा मुलगा मिमोह चक्रवर्तीशी लग्न केले. तिने 2009मध्ये तेलुगू चित्रपट ‘फिटिंग’मध्ये काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.

First published:

Tags: Bollywood News, Mithun chakraborty, Tv actress, TV serials