मुंबई, 11 जुलै : 2017 ला मिस वर्ल्ड जिंकलेली मानुषी छिल्लर (Manushi chhillar)कायम चर्चेत असते. मिस वर्ल्ड जिंकल्यानंतर मानुषीला चित्रपटांत पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. अखेर मानुषीनं अक्षय कुमारसोबत(Akshay Kumar) ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाद्वारे (Samrat Pruthviraj movie)बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. मात्र मानुषीचा (Manushi Chhillar first movie flop) पहिला चित्रपट बाॅक्स ऑफिसर जास्त काही जादू करु दाखवू शकला नाही. अक्षय कुमारसोबत बाॅलिवूड पदार्पण करुनही मानुषीचा ‘सम्राट पृथ्वीराज’ बाॅक्स ऑफिवर पडला. यामुळे मात्र मानुषीच्या (Manushi chhillar age)करिअर काही एक परिणामा झाला नसून तिला एकामागोमाग बाॅलिवूड चित्रपटांची ऑफर येत आहे. सतत चर्चेत असणारी मानुषी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अभिनेत्री मानुषी छिल्लरचा एक लेटेस्ट (Manushi chhillar latest video)व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये मानुषीला एअरपोर्टवर स्पाॅट करण्यात आलं. व्हिडीओमध्ये पहायला मिळतंय की मानुषीनं काळ्या रंगाचा स्वेटशर्ट घातला आहे आणि खाली काळ्या रंगाची पॅन्टी घातली आहे. मानुषीनं शूजही ब्लॅक कलरचे घातलेले पहायला मिळाले. यावेळी ती कॅमेऱ्यासमोर पोझ देताना दिसली. हेही वाचा - Neha Shitole: ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीला मैत्रिणीच्या रूपात भेटली रखुमाई, नेहाची स्पेशल moment बघा! अनेकांनी तिला खायला मिळत नसल्याचं म्हटलं. सुंदर दिसतेय पण खुपच हडकुळी वाटतेय असं काहींनी म्हटलं आहे. यावेळी मानुषी बाॅडी शेमिंगचा (Manushi chhillar body shaming) शिकार झालेली पहायला मिळाली. अनेकांनी तिला बाॅडीवरुन ट्रोल केलं. मानुषीचा हा एअपोर्टवरील व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दरम्यान, मिस वर्ल्ड स्पर्धेत मानुषीनं दिलेल्या उत्तरानं सर्वांची मनं जिंकली होती. ब्युटी विथ ब्रेन असलेल्या मानुषीला बाॅलिवूडच्याही बऱ्याच आॅफर्स यायला लागल्यात. नुकतंच मानुषीनं तिसरा सिनेमा साईन केल्याचं समोर आलं आहे. मानुषीचा पहिला चित्रपट फ्लाॅप ठरुनही तिला मोठ्या प्रोजेक्टसाठी ऑफर येत आहेत. मानुषीने विकी कौशलसोबत आणखी एक चित्रपट साईन केल्याचे बोलले जात आहे. यशराज चित्रपट त्याची निर्मिती करणार असून यात दोन मोठे स्टार्स लीड रोलमध्ये आहेत. मानुषीच्या आगामी चित्रपटांसाठी तिचे चाहते खूप उत्सुक असून ती कोणती भूमिका साकरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.