मुंबई, 25 सप्टेंबर : गानकोकिळा लता मंगेशकर 28 सप्टेंबरला 90 वा वाढदिवस साजरा करत आहेत. या गानसरस्वतीची कुठली गाणी चांगली हे ठरवणं महाकठीण. मराठी, हिंदी गाण्यांच्या या सुरांनी प्रत्येकालाच वेगवेगळ्या मूड्समध्ये साथ दिली. अनेक संगीत दिग्दर्शकांची गाणी त्यांच्या सुरांनी सजली. पण लतादीदींची स्वत:ची आवडती अशी गाणी होती. यतिंद्र मिश्रा यांच्या पुस्तकात अशा गाण्यांची यादी आहे. अशाच काही लतादीदींच्या त्यांच्या आवडत्या गाण्यांचा खजिना तुमच्यासाठी- अजी रुठ कर अब ( आरजू - 1965 )
गुमनाम है कोई ( गुमनाम - 1965 )
प्यार किया तो डरना क्या (मुगल ए आज़म 1960)
रमैया वस्तावैया (श्री 420 1955)
ऐ दिले नादाँ (रजिया सुल्तान 1983)
आएगा आनेवाला (महल 1949)
आ जाने जां (इंतकाम 1969)
तुझसे नाराज नहीं जिंदगी (मासूम 1983)
लग जा गले (वो कौन थी 1964)
पैशासाठी आईनेच करु दिला होता बलात्कार, अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी, फेसबुक पोस्ट झाली VIRAL बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर ============================================================ VIDEO: पवारांवरील कारवाईनंतर बारामीतकरांमध्ये रोष, रस्त्यावर उतरून केली निदर्शनं