मुंबई, 13 फेब्रुवारी- बॉलिवूडमधील सुपरस्टार अभिनेत्यांमध्ये सनी देओलचे (sunny deol ) नाव येते. सनी देओलने त्याच्या फिल्मी करिअरमध्ये अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे. अनेक अभिनेत्रींसोबत सनी देओलते मैत्रिची संबंध आहेत. यापैकी एक नाव प्रिती झिंटा हिचे आहे. या दोघांच्या संबंधी एक किस्सा आहे. सध्या वॅलेंटाईन वीक सुरू आहे. आज किस डे ( kiss day ) आहे आणि यासंबंधीच एक किस्सा आहे. प्रिती झिंटाने ( preity zinta) एकदा लाईव्ह प्रेस कॉन्फ़्रन्स सगळ्यांसमोर सनी दोओलला किस केलं होतं. सनी देवलच्या कुटुंबातील वडील धर्मेंद्र तेसेच भाऊ बॉबी देओल, हेमा मालिनी, ईशा देओल, अभय देओल आणि अजित देओल ही बॉलिवूडमधील चर्चित नावे आहेत. जेव्हा प्रेस कॉन्फ़्रन्समध्ये सर्वांसमोर सनी देओलच्या गालावर किस केले होते. तेव्हा नेमके काय झालं होतं. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.. वाचा- Video : एका गोड गैरसमजुतीमुळे यश-नेहाचा व्हॅलेंटाईन होणार अधिक खास हा किस्सा 2018 मधला आहे. यावर्षी सनी देओल आणि प्रिती झिंटाचा सुपरहिट चित्ररट भैया जी नोव्हेंबरमध्ये रिलीज झाली होती. या चित्रपटाच्या प्रमोशनासाठी एक आयोजिक कॉन्फ़्रन्स आयोजित करण्यात आली होती. यावेळी सनी आणि प्रिती दोघेही उपस्थित होते. यावेळी सनी देओल मीडियासोबत बोलत होता. त्यावेळीच प्रिती झिंटाने सनीच्या पाठीवर किस केलं. नंतर प्रितीने डायरेक्ट सनीच्या गालावर किस्स केलं.यानंतर सनी हासू लागला. ही एक लाईव्ह प्रेस कॉन्फ़्रन्स होती. वाचा- ‘Indian Idol 12’ च्या लोकप्रिय गॅंगचं टीव्हीवर पुनरागमन, झळकणार या शोमध्ये प्रिती झिंटा सनीला तिच्या खूप जवळची समजते. त्याच्या जवळच्या मैत्रिणीपैकी ती एक आहे. सनी तिचा आवडता कोस्टार आहे. प्रितीने सांगितले होते की, फक्त सनीच नाही तर संपूर्व देओल कुटुंब तिच्या जवळचे आहे. या दोघांच्या चांगली मैत्री देखील आहे. प्रिती झिंटाने बॉबी दोओलसोबत देखील काम केलं आहे.
प्रिती काही दिवसापूर्वी सरोगसीद्वारे दोन मुलांची झाली आई प्रीति झिंटाने काही दिवसांपूर्वी गुड न्यूज दिली आहे. ती जुळ्या मुलांची आई झाली आहे. प्रीतिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर सरोगसीद्वारे दोन मुलांची आई झाल्याचे सांगितले होते. तिच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या होत्या. तिच्या मुलांची नावे जय आणि जिया अशी आहेत.

)







