ऋषी कपूर यांच्या आठवणीत अशाप्रकारे इमोशनल पोस्ट शेअर करण्याची नीतू यांची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्यांनी ऋषी कपूर यांच्या आठवणीत काही पोस्ट लिहिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी ऋषी कपूर यांचा एक फोटो शेअर करत त्याच्या कॅप्शनमध्ये आमच्या कथेचा अंत झाला असं लिहिलं होतं.View this post on Instagram
ऋषी कपूर यांच्या निधनानंतर फक्त नीतूच नाही तर त्यांची मुलगी रिद्धीमा कपूर ही सुद्धा आपल्या वडीलांना खूप मिस करत आहे. तिनं सुद्धा सोशल मीडियावर ऋषी कपूर यांचे अनेक थ्रोबॅक फोटो शेअर केले होते. ऋषी कपूर यांचं 30 एप्रिलला मुंबईमध्ये निधन झालं त्याच्या एक दिवस अगोदरच अभिनेता इरफान खानचं निधन झालं होतं. स्टनिंग फोटोंमुळे चर्चेत आहे मराठीमोळी स्टारकिड, वडिलांनी गाजवली सिनेसृष्टी संजय दत्तची लेक त्रिशालानं शाहरुखसोबत केलं होतं फोटोशूट, आता समोर आले Photo अॅसिड अॅटॅकचा वादग्रस्त व्हिडीओ, TikTok स्टारवर भडकली पूजा भटView this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Rishi kapoor