स्कुल टीचर होते पहिला क्रश कंगना रणौतचा पहिला क्रश तिचे स्कुल टीचर होते. तिनं सांगितलं, जेव्हा ती 9 व्या इयत्तेत होती त्यावेळी तिला तिच्या स्कुल टीचरवर क्रश होता. त्यावेळीएक गाणं रिलीज झालं होतं 'चांद छुपा बादल में' कंगना घरी आल्यावर ओढणी घेऊन आपल्या टीचरला इमॅजिन करत असे. कंगना सांगते, जेव्हा तुम्ही मोठे होत असता तेव्हा तुमचं हृदय तुमच्या टीचरसाठी धडकू लागतं. 15-16 व्या वर्षी मुलांना मिशा सुद्धा येत नाही आणि तेव्हा तुमच्यासमोर तुमचे टीचर असतात ज्यांच्यावर तुमचं प्रेम जडतं. स्टनिंग फोटोंमुळे चर्चेत आहे मराठीमोळी स्टारकिड, वडिलांनी गाजवली सिनेसृष्टी वाईट होता पहिल्या चुंबनाचा अनुभव आपल्या पहिल्या चुंबनाचा अनुभवाबद्दल कंगना म्हणाली, मी किस करण्यापूर्वी माझ्या हातावरच किस करण्याची प्रॅक्टिस केली होती. लोकांचं पहिलं किस मॅजिकल असतं. पण माझ्याबाबतीत असं काहीही घडलं नाही. माझं पहिलं किस खूप विचित्र होतं. तो अनुभव खूपच वाईट होतं. मी एका जागी फ्रिज झाले होते आणि त्या जागेवरून हलू सुद्धा शकत नव्हते.
या मुलाखतीत कंगनाला एक हृतिक रोशनसंबंधीत प्रश्न विचारण्यात आला. जर तु एका सकाळी हृतिक रोशन म्हणून उठलीस तर काय करशील? यावर कंगनानं उत्तर दिलं ',मी हृतिक म्हणून उठले तर मी सर्वात आधी कंगनाला फोन करुन तिला सॉरी बोलेन. तिला सांगेन तुझ्याशी मी खूप वाईट वागलो आहे. मला माफ कर' संजय दत्तची लेक त्रिशालानं शाहरुखसोबत केलं होतं फोटोशूट, आता समोर आले Photo
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Kangana ranaut