मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Disha Patani च्या हॉट बिकिनी फोटोवर टायगरची लक्षवेधी कमेंट

Disha Patani च्या हॉट बिकिनी फोटोवर टायगरची लक्षवेधी कमेंट

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) जितकी तिच्या सिनेमामुळे चर्चेत असते तितकीच ती टायगर श्रॉफसोबतचे अफेअरमुळे देखील चर्चेत असते.

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) जितकी तिच्या सिनेमामुळे चर्चेत असते तितकीच ती टायगर श्रॉफसोबतचे अफेअरमुळे देखील चर्चेत असते.

बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) जितकी तिच्या सिनेमामुळे चर्चेत असते तितकीच ती टायगर श्रॉफसोबतचे अफेअरमुळे देखील चर्चेत असते.

मुंबई, 9, जानेवरी- बॉलीवूड अभिनेत्री दिशा पाटनी (Disha Patani) जितकी तिच्या सिनेमामुळे चर्चेत असते तितकीच ती टायगर श्रॉफसोबतचे अफेअरमुळे देखील चर्चेत असते. याशिवास दिशा सोशल मीडिया देखील सक्रिय असेत. ती तिच्या फिटनेस व ग्लॅमरस फोटोंमुळे चाहत्यांचे नेहमी लक्षवेधून घेते. दिशाने नुकतेच पिंक बिकिनीतील (disha patani bikini photo) हॉट फोटो शेअर करत सोशल मीडियाचा थंडीत पारा वाढवला आहे. तिच्या या हॉट फोटोवर टायगर श्रॉफने देखील कमेंट करत सर्वांचे लक्ष वेधले आहे.

दिशाने रविवारी इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये दिशा पिंक कलरच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. दिशाने तिचा हा फोटो शेअर करताच तिचा जवळचा मित्र टायगर श्रॉफने देखील कमेंट करत या फोटोला पसंती दर्शवली आहे. चाहत्यांकडूनही या फोटोवर कमेंटचा वर्षाव होत आहे.

वाचा-Kareena Kapoor चे मैत्रिणीसोबतचे पर्सनल मेसेज लीक, पाहा दोघीं नेमकं काय बोलतात?

टायगरने कमेंटमध्ये दिशाच्या बिकिनी फोटोवर फायर इमोजी पोस्ट केल्या आहेत.टायगर आणि दिशा अनेकवेळा विमानतळावर एकत्र स्पॉट झाले आहेत. दोघांनीही आजपर्यंत त्यांच्यातील नात्यावर बोलणं टाळलं आहे. मात्र ही दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे.

वाचा-जंगलात अनवाणी धावला होता Jr NTR, जाणून घ्या ‘RRR’चित्रपटाची Inside

यापूर्वीही दिशाने तिच्या बिकिनीमधील फोटो शेअर केले आहेत. दिशा नेहमीच सुट्टयांचा आनंद घेण्यासाठी समुद्र किनारी जात असते. अशावेळेस ती नेहमी बिकिनीमधील फोटो पोस्ट करत असते.

दिशा शेवटची सलमान खानसोबत 'राधे' चित्रपटात दिसली होती. आता दिशा 'एक व्हिलन रिटर्न्स'मध्ये दिसणार असून त्यात तिच्यासोबत जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि अर्जुन कपूर दिसणार आहेत. याशिवाय ती सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि राशी खन्नासोबत 'योद्धा' चित्रपटातही दिसणार आहे.

First published:

Tags: Bollywood News, Disha patani, Entertainment, Tiger Shroff