जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Kareena Kapoor चे मैत्रिणीसोबतचे पर्सनल मेसेज लीक, पाहा दोघीं नेमकं काय बोलतात?

Kareena Kapoor चे मैत्रिणीसोबतचे पर्सनल मेसेज लीक, पाहा दोघीं नेमकं काय बोलतात?

rhea kapoor kareena

rhea kapoor kareena

बॉलीवूडची बेबो म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री करिना कपूरने(Kareena Kapoor ) आपली मैत्रीण आणि अभिनेत्री सोनम कपूरच्या (sonam kapoor) बहिणीसोबतचे पर्सनल मेसेज(Whatsapp msg) सोशल मीडियावर लिक केले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 जानेवारी: बॉलीवूडमधील (bollywood) प्रत्येक सेलिब्रेटीच्या खासगी आयुष्यात नेमकं काय सुरु असता हे जाणून घेण्याचा प्रयत्न प्रत्येक चाह्त्याचा असतोच. त्यांच उठण बसण त्यांचे घरामध्ये एकमेकांसोबतच वावरण अशा अनेक गोष्टींसंदर्भात चाहत्यांच्या मनात प्रश्न उपस्थित होत असतात. अशातच बॉलीवूडची बेबो म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री करिना कपूरने(Kareena Kapoor ) अचानक आपली मैत्रीण आणि अभिनेत्री सोनम कपूरच्या (sonam kapoor) बहिणीसोबतचे पर्सनल मेसेज(Whatsapp msg) सोशल मीडियावर लिक केले आहेत. करिना कपूर नेहमी सोशल मीडियावर (social media)अॅक्टीव्ह असते. आपल्या स्वतःसंदर्भात अनेक अपडेट्स ती सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असते. दरम्यान, तिने मैत्रिण रिया कपूरसोबतचे काही व्हॉट्सअप चॅटिग शेअर केले आहेत. करिनाने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर बहिण रिया सोबतच्या व्हॉट्सअप चॅटिगचा एस स्क्रिनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघी खाण्यापिण्याच्या गोष्टी बोलताना दिसत आहेत. दोघींमधील संवाद बहिण रियाने करिनाला तिच्यासाठी चॉकलेट ऑर्डर करु का असा सवाल केला. पण करीनाने त्यास नकार दिला. त्यानंतर रिया करिनाला खाण्यासाठी दुसरा ऑप्शन देते तेव्हा करीना मान्य करते. त्यांच्या या मजेशीर संवादाचा स्क्रिनशॉट करीनाने मला हे बोलणे खुप आवडले अशी कॅप्शन देत शेअर केल आहे. काही दिवसांपूर्वीच म्हणजेच वर्षाच्या सुरुवातीला करिनाने डाएट रुल मोडल्याचं स्वत:हून सोशल मीडियावर जाहीर केल होत. ‘मी डाएट रुल तोडला पण जाऊ दे’ म्हणत करीनानं पोस्ट शेअर केली होती.

जाहिरात

त्यामध्ये ती क्रोसाँ ब्रेड खाताना दिसत होती. ‘तेच करा, जे आपलं मन सांगेल!’ असेही तिने पोस्टमध्ये म्हटले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात