मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

संकेत-सुगंधाच्या घरी लगीनघाई; पाहा मेहंदी सोहळ्याचे खास क्षण

संकेत-सुगंधाच्या घरी लगीनघाई; पाहा मेहंदी सोहळ्याचे खास क्षण

26 एप्रिल 2021 रोजी दोघंही विवाहबद्ध होणार आहेत. जालंधर ला सुगंधाच्या घरी हा विवाह सोहळा पार पडणार आहे.

26 एप्रिल 2021 रोजी दोघंही विवाहबद्ध होणार आहेत. जालंधर ला सुगंधाच्या घरी हा विवाह सोहळा पार पडणार आहे.

26 एप्रिल 2021 रोजी दोघंही विवाहबद्ध होणार आहेत. जालंधर ला सुगंधाच्या घरी हा विवाह सोहळा पार पडणार आहे.

  • Published by:  News Digital

मुंबई 25 एप्रिल : कॉमेडियन (comedian)  सुंगधा मिश्रा (Sugandha Mishra) आणि संकेत भोसले (Sanket Bhosale) अखेर लग्न बंधनात अडकत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या साखरपुड्याची बातमी आली होती. तर आता ते विवाह करत आहेत. संकेत आणि सुंगधा दोघांच्याही घरी सध्या लग्नाची तयारी सुरु आहे. तर नुकताच त्यांचा मेहेंदी सोहळा पार पडला, त्याचा एक व्हिडीओ संकेतने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

26 एप्रिल 2021 रोजी दोघंही विवाहबद्ध होणार आहेत. जालंधर ला सुगंधाच्या घरी हा विवाह सोहळा पार पडणार आहे. तर अगदी जवळच्या नातेवाईकांच्या आणि  मित्रमैत्रिणींच्या उपस्थित हा सोङळा पार पडणार असल्याचं सुगंधाने एक मुलाखतीत सांगितलं होतं.

View this post on Instagram

A post shared by . (@drrrsanket)

सध्या त्यांच्या मेहंदी सोहळ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात संकेत ने सुंगधाला व्हिडीओ कॉल केला आहे. तर सुगंधा तिच्या घरी मेहंदीच्या कार्यक्रमात व्यस्त आहे. याशिवाय संकेतनेही त्याच्या हातावर मेहंदी काढली आहे.

View this post on Instagram

A post shared by (@sugandhamishra23)

टाइम्स ऑफ इंडियाला (TOI)  दिलेल्या एका मुलाखतीत सुगंधाने तिच्या लग्नाच्या शॉपिंगविषयी सांगितलं होतं. "मी लग्नांची बहुतांश शॉपिंग ही ऑनलाइनच (wedding shopping) केली होती. तुम्हाला विश्वास होणार नाही मी माझ्या लग्नाच्या ड्रेसची (wedding outfit) डिसेंबर महिन्यापासून तयारी करत आहे."

संजय दत्तच्या मुलीनं का केलं ब्रेकअप? 7 वर्षानंतर तोडलं नातं

"मी माझ्या लग्नाच्या ड्रेसची विषेश तयारी करत होते, मला माझं लग्न 20 माणसांसमोर होत आहेकी जास्त याच्याशी काही घेणदेणं नाही मला 10 किलो वजनाचा लेहंगा घालायचा आहे. माझं लग्न ऑनलाईन झालं तरीही मी 10 किलो वजनाचा लेहेंगा परिधान करीन". सुगंधा म्हणाली.

'द कपिल शर्मा शो' (The Kapil Sharma Show)  मधून प्रसिद्ध झालेली सुगंधा एक एक उत्तम विनोदी अभिनेत्री आहे. तर संकेत हा देखिल एक कॉमेडियन आहे. 'बाबाकी चौकी' हा शो तो होस्ट करत होता. तसेच कॉमेडियन सुनिल ग्रोवहरच्या शो मध्येही तो दिसला होता.

First published:

Tags: Entertainment, The kapil sharma show