मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /भावा मास्क नीट घाल... भारतात परतल्यानंतर सलमान खान होतोय 'या' कारणासाठी TROll!

भावा मास्क नीट घाल... भारतात परतल्यानंतर सलमान खान होतोय 'या' कारणासाठी TROll!

सलमान ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) च्या होस्टिंगसाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. पापाराझीने सलमानला मुंबई विमानतळावर स्पॉट केले. यावेळी सलमान काळ्या रंगाच्या शर्टसोबत निळ्या रंगाचा शर्ट तसेच जीन्स आणि मॅचिंग हॅट देखील घातली होती. सलमानने ड्रेसशी मॅचिंग असा फेस मास्कही घातला आहे. त्याच्या या मास्कमुळे सलमान सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.

पुढे वाचा ...

मुंबई, 27 सप्टेंबर 2021 ;  बॉलिवूडचा भाईजना सलमान खान (Salman Khan) लवकरच ‘टायगर 3’ (Tiger 3) हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत अभिनेत्री कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण रशिया आणि तुर्की येथे सुरु होते. या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केल्यानंतर सलमान भारतात म्हणजे मुंबईला परतला आहे. सलमान ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या 'बिग बॉस 15' (Bigg Boss 15) च्या होस्टिंगसाठी पूर्णपणे सज्ज झाला आहे. पापाराझीने सलमानला मुंबई विमानतळावर स्पॉट केले. यावेळी सलमान काळ्या रंगाच्या शर्टसोबत निळ्या रंगाचा शर्ट तसेच जीन्स आणि मॅचिंग हॅट देखील घातली होती. सलमानने ड्रेसशी मॅचिंग असा फेस मास्कही घातला आहे. त्याच्या या मास्कमुळे सलमान सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे.

सलमान खानला त्याच्या मास्कमुळे नेटकऱ्यांनी ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. कारणही तसेच आहे कारण सलमानने उलटा मास्क घातला आहे. त्याच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी निशाणा साधत टीका केली आहे. एका नेटकऱ्यांनी म्हटलं आहे ..भावा मास्क उलटा घातला आहे. तर दुसऱ्याने म्हटले आहे की, सलमानजी मास्क नीट घाला.

वाचा : Bigg Boss Marathi च्या घरात पडले दोन ग्रुप; 'सुरेखाताई नक्की कोणाच्या बाजूने?' 

इम्रान हाश्मी देखील नुकताच तुर्कीमध्ये सलमान आणि कतरिनासोबत 'टायगर 3' च्या शूटिंगमध्ये सहभागी झाला होता. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाचे सुमारे 65 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि आता मुंबईत एक सेट तयार केला जात आहे. इम्रान चित्रपटात पाकिस्तानी व्यक्तीची भूमिका साकारत आहे, जो सलमान खानच्या पात्राच्या विरोधात काम करताना दिसणार आहे.

सलमान आणि इम्रान यांच्या सेटवर खूप चांगली मैत्री निर्माण झाल्याच्या काही बातम्या समोर येत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन मनीष शर्मा करत आहेत आणि निर्मात्यांनी अद्याप या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केलेली नाही. याशिवाय सलमान लवकरच आयुष शर्मासोबत 'अंतिम: द फायनल ट्रुथ' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. सलमानकडे 'भाईजान', 'किक 2' देखील हे चित्रपट आहेत. तर शाहरुख खानच्या 'पठाण' या चित्रपटात देखील सलमान एक कॅमिओ म्हणजे पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे.

First published:
top videos

    Tags: Bigg boss, Bollywood actor, Bollywood News, Salman khan