मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

' या ' सिनेमात पहिल्यांदाच Tiger Shroff आणि Amitabh Bachchan दोघांचं अनोखं नातं दिसून येणार!

' या ' सिनेमात पहिल्यांदाच Tiger Shroff आणि Amitabh Bachchan दोघांचं अनोखं नातं दिसून येणार!

बॉलिवूड बिग-बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि बॉलिवूड फिटनेस हिरो (Tiger Shroff ) टायगर श्रॉफ लवकरच ' गणपथ ' या सिनेमातून एक अनोखं नातं घेऊन सर्वांसमोर घेऊन येणार आहेत.

  • Published by:  Trending Desk

मुंबई, 28 ऑक्टोबर : बॉलिवूड मधील फिटनेस हिरो ज्यानं 'हिरोपंती ' मधून ज्याच्या हॉट अँड सेक्सी बॉडी नं लक्ष वेधून घेतलं, असा ( Tiger Shroff  )टाइगर श्रॉफ बऱ्याच दिवसांनी एक सिनेमा घेऊन येणार आहे. टायगर श्रॉफ सोबत प्रथमच बॉलिवूड बिग बी अमिताभ (Amitabh Bachchan ) बच्चन स्क्रीन शेअर करणार आहे. ' क्रिती सेनोन' ( kriti senon ) या सिनेमात मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. तिघांचाही मच अवेटेड ( Much awaited Upcoming Movie) असा हा सिनेमा लवकरच येणार आहे.

' हिरोपंती ' सिनेमात टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनोन यांना प्रथमच स्क्रीन शेअर करताना पहिले गेले. त्यानंतर ही जोडी सर्वांच्या पसंतीस आली होती. आता पुन्हा त्याच उत्साहानं सर्व चाहता वेग या सिनेमाची वाट बघत आहे. टायगर श्रॉफ, अमिताभ बच्चन आणि' क्रिती सेनोन' ( kriti senon ) आपल्याला लवकरच ' गणपथ ' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यामध्ये महत्वाचं म्हणजे टायगर श्रॉफ सोबत प्रथमच बॉलिवूड बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सोबतच एक सुंदर असं ' बाप- बेटा ' च नातं सर्वांसमोर आणणार आहे.

कतरिनाचा विषय हार्ड! मराठीत 'भावा' म्हणत केली रणवीर सिंहची बोलती बंद

मिडिया रिपोर्टनुसार, टायगर श्रॉफ च्या'गणपथ' सिनेमात वडिलांची भूमिका साकारण्यासाठी ( Amitabh Bachchan Play Tiger Shroff Father Role 'Ganpath ' Movie)  अमिताभ बच्चन यांचे नाव पुढे येत आहे. एकंदरीत या सिनेमाची स्टोरी एका बॉक्सर खेळाडू वर आधारीत आहे. ज्यात मुख्य भूमिका पार पाडणारा टायगर श्रॉफ असणार आहे. त्यानं स्वतः इंस्टाग्राम वर त्याबद्दलची पोस्ट ( Instagram Post Tiger Shroff)  शेअर केला आहे. 2022 मधील डिसेंबर मध्ये हा सिनेमा पुढीलवर्षी येणार असल्याची माहिती मिळत आहे.

अजूनही या चित्रपटाची फायनल डेट समोर आली नाही आहे, मात्र या सिनेमाची शुटींग सुरू झालेली आहे, यासाठीच Tiger Shroff आणि kriti senon लंडनला शुटींग करण्यासाठीं पोहचले आहेत.

Varsha Usgaonkar likely to Join TMC: वर्षा उसगांवकर धरणार ममता बॅनर्जींचा हात, गोव्यात करणार पक्षप्रवेश- सूत्र

लवकरच या सिनेमाची शुटींग पूर्ण करून टायगर श्रॉफ, तारा सुतारिया ( Tara Sutariya ) सोबतची ' हिरोपंती 2 ' ची शुटिंग पूर्ण करणार आहे.

First published:

Tags: Amitabh Bachchan, Kriti sanon, Tiger Shroff