मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /दोषी आढळल्यास शिल्पा शेट्टीच्या पतीला होऊ शकते तब्बल इतक्या वर्षांची शिक्षा

दोषी आढळल्यास शिल्पा शेट्टीच्या पतीला होऊ शकते तब्बल इतक्या वर्षांची शिक्षा

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा(Shilpa Shetty) पती राज कुंद्राला(Raj Kundra) अश्लील चित्रफित रेकॉर्ड (Pornography Case) करने आणि त्या प्रसिद्ध केल्याचा आरोप लागला आहे. त्यासाठी त्याला अटकही झाली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा(Shilpa Shetty) पती राज कुंद्राला(Raj Kundra) अश्लील चित्रफित रेकॉर्ड (Pornography Case) करने आणि त्या प्रसिद्ध केल्याचा आरोप लागला आहे. त्यासाठी त्याला अटकही झाली आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा(Shilpa Shetty) पती राज कुंद्राला(Raj Kundra) अश्लील चित्रफित रेकॉर्ड (Pornography Case) करने आणि त्या प्रसिद्ध केल्याचा आरोप लागला आहे. त्यासाठी त्याला अटकही झाली आहे.

मुंबई, 20 जुलै- सोमवारी रात्री बॉलिवूड (Bollywood) अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा (Shilpa Shetty) पती राज कुंद्राला (Raj Kundra) अश्लील चित्रफित रेकॉर्ड (Pornography Case) करने आणि त्या प्रसिद्ध केल्याचा आरोप लागला आहे. रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. वृत्तसंस्था ANI शी संवाद साधत मुंबई पोलीस कमिशनरनी म्हटलं आहे, यामध्ये तो मुख्य आरोपी असल्याचं कळत आहे. याबाबतीत आमच्याकडे पुरावेसुद्धा आहेत. जर राज कुंद्रा खरचं दोषी आढळला तर त्याला इतक्या वर्षांची शिक्षा होऊ शकते, जाणून घेऊया याबद्दल...

बॉलिवूडची फिटनेस फ्रिक म्हणून ओळखली जाणारी शिल्पा शेट्टीच्या पतीला अटक झाल्यामुळे बॉलिवूडमध्ये एकचं खळबळ माजली आहे. राज कुंद्रावर अश्लील चित्रफित तयार करण्याचा आणि तो इंटरनेटवर प्रसारित करण्याचा आरोप लागला आहे. यामुळे सर्वांनाचं मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे जाणून घेऊया या गुन्ह्याबद्दल त्याच्या होणाऱ्या शिक्षेबद्दल.

(हे वाचा:Raj Kundra Arrested: पती राज कुंद्राच्या अटकेमुळे, शिल्पा शेट्टीच्या अडचणीत वाढ)

अश्लील चित्रफित अर्थातचं पोर्नोग्राफी हा आपल्या देशात खुपचं मोठा गुन्हा समजला जातो. इंटरनेटचा वापर वाढल्यापासून, आपल्या भारत देशात या संबंधी कायदे अधिक कठोर करण्यात आले आहेत. या आरोपामध्ये IT ACT आणि IPC अंतर्गत अनेक वर्षांची शिक्षा तसेच मोठा दंडसुद्धा होऊ शकतो.

(हे वाचा:शिल्पाचा पती नेमका आहे तरी कोण? का झाला होता पहिल्या पत्नीशी तलाक)

पाहा काय आहे शिक्षेची तरतूद-

अश्लील व्हिडीओ प्रकरण म्हणजेच पोर्नोग्राफीमधील दोषीवर अनेक तरतूदीनुसार गुन्हे नोंद होऊ शकतात. 2008 च्या IT ACT नुसार कलम 67 (ए), तर IPC च्या तरतूदीनुसार कलम 292, 293, 294, 500 आणि 509 नुसार शिक्षेची तरतूद आहे. यामध्ये पहिल्यांदा 5 वर्षे तर हाच गुन्हा दुसऱ्यांदा घडल्यास तब्बल 7 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. तसेच 10 लाख दंडसुद्धा होऊ शकतो.

त्यामुळेचं शिल्पाचा पती राज कुंद्राला या प्रकरणात अटक झाल्यामुळे एकचं खळबळ माजली आहे. तसेच या जोडीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत ट्रोलदेखील केलं जातं आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood News, Shilpa shetty