मुंबई, 26 जानेवारी : बॉलिवूड किंवा मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये दरवर्षी नवे चेहरे येतात. त्यातील काही या ठिकाणी प्रसिद्ध होतात. तर काही मात्र काही काळात या इंड्स्ट्रीमधून बाजूला पडतात. बॉलिवूड किंवा मॉडेलिंग क्षेत्रात बहुतांश तरुणी या कोणत्याही ब्यूटी पेजंटच्या माध्यमातून येतात. अशीच एक मराठमोळी मॉडेल आणि माजी मिस इंडिया सध्या तिच्या न्यूड फोटोंमुळे सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. तिचे हे फोटो इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घालत आहेत.
मॉडेल आणि माजी मिस इंडिया बिकिनी 2015 निकिता गोखलेनं नुकतंच एक न्यूड फोटोशूट केलं. तिनं या फोटोशूटचे फोटो तिच्या इन्स्टाग्रावर शेअर केले आहेत. जे सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहेत. या फोटोमध्ये निकिताचा बोल्ड आणि हॉट अवतारात दिसत आहे. डार्क रेड लिपस्टिक आणि लाइट न्यूड मेकअपमधील निकिताचा न्यूड अवतारानं सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.
सेजल शर्मा आत्महत्या प्रकरण: संशयाची सुई बॉयफ्रेंडवर, कुटुंबीयांची चौकशीची मागणी
View this post on Instagram#NikitaGordijn #nikitagordijnnude #artnudenotporn 📷 @frilight10
अशाप्रकारे न्यूड आणि बोल्ड फोटो शेअर करण्याची निकिताची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिनं अनेकदा तिच्या इन्स्टाग्रामवर अशाप्रकारे न्यूड, सेमी न्यूड आणि बोल्ड फोटो शेअर केले आहेत. निकिता मागच्या अनेक वर्षांपासून मॉडेलिंग इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. याशिवाय ती अभिनेत्री आणि ब्यूटी पेजंट विनर आहे. ती मिस इंडिया बिकिनी 2015 ची विनर आहे. याशिवाय मिस ग्लॅमरस वर्ल्ड 2016 किताबही तिनं जिंकला आहे.
बॉलिवूडच्या 'या' अभिनेत्रींचं 'इंडियन आर्मी कनेक्शन' तुम्हाला माहित आहे का?
निकितानं मराठी सिनेमा ‘कॉलेज’मध्ये काम केलं होतं. हा सिनेमा 2015 साली रिलीज झाला होता. याशिवाय काही मीडिया रिपोर्टनुसार निकिताला 2018 मध्ये बिग बॉस रिअलिटी शोची ऑफर मिळाली होती.
एवढं लिफ्ट करण्याचं कारण काय? अदनानच्या पद्म पुरस्काराला मनसेचा विरोध
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood