मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Bigg Boss Marathi च्या घरात जय आणि सोनालीमध्ये वादाची ठिणगी, पाहा Video

Bigg Boss Marathi च्या घरात जय आणि सोनालीमध्ये वादाची ठिणगी, पाहा Video

 Bigg Boss Marathi च्या घरात जय आणि सोनालीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. आता हा वाद काय वळण घेतोय हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 Bigg Boss Marathi च्या घरात जय आणि सोनालीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. आता हा वाद काय वळण घेतोय हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

 Bigg Boss Marathi च्या घरात जय आणि सोनालीमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. आता हा वाद काय वळण घेतोय हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

  मुंबई, 15 नोव्हेंबर : बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi 3 ) घरामध्ये आज सुरू होणार नवा आठवडा. घरामध्ये रंगणार नवे टास्क… आता या टास्क दरम्यान वादविवाद, भांडण झाली नाही तर टास्क खेळतो आहे असे सदस्यांना वाटणारच नाही ना ! आज बिग बॉसद्वारे देण्यात येणार्‍या टास्कचा संचालक असणार आहे जय. आणि टास्क दरम्यान होणार जय आणि सोनालीमध्ये हे भांडण. आता नक्की काय झालं ? कशावरून हा वाद वाढला हे जाणून घेण्यासाठी आजचा भाग पाहावा लागणार आहे. सोनालीचे म्हणणे आहे, प्लॅनिंगमध्ये होता तो. उत्कर्ष, गायत्री, मीराने प्लॅनिंग करू दे...सगळ्यांनी करू दे नो प्रॉब्लेम, त्यामध्ये संचालक नाही पाहिजे... विकास त्यावर म्हणाला सगळ्यांनी बघितली आहे ही गोष्ट. दादूस पण या वादामध्ये आपले मत मांडताना दिसणार आहेत. जय त्यावर म्हणाला, Shut Up…Please Shut Up … talk to my bottle… त्यावर सोनाली म्हणाली, तुझ्या बाजूने बोले तेदेखील तुला कळालं नाही. तर आज काय कळणार आहे. बघूया हा वाद अजून किती वाढला... वाचा :अभिनेत्रीवर अज्ञात व्यक्तीकडून हल्ला, मोबाईल पळवला, डोक्याला आणि डोळ्याला दुखापत रविवारी बिग बॉस मराठीच्या घऱातून नुकतीच वाईल्ड कार्ड एंट्री झालेली निथा शेट्टी घरातून बाहेर झाली आहे. यापूर्वी देखील वाईल्ड कार्ड एंट्री केलेला आदिश वैद्य देखील दोन आठवड्यातच घरातून बाहेर पडला होता. आता देखील निथा शेट्टी घऱातून बाहेर पडली आहे.
  या आठवड्यात नॉमिनेशनमध्ये आलेल्या सदस्यांमध्ये काल जय, विशाल, आणि दादूस सेफ आहेत असे महेश मांजरेकर यांनी सांगितले. आता नीथा, सोनाली, उत्कर्ष आणि विकास या चौघां जणांमधून आज कोणाला घराबाहेर जावे लागेल हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक खूपच उत्सुक होते. नीथा आणि सोनाली हे दोन सदस्य डेंजर झोनमध्ये आले. महेश मांजरेकरांनी सांगितले. नीथा शेट्टी – साळवी हिला या आठवड्यात बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जावे लागले. बघत राहा बिग बॉस मराठी सिजन तिसरा दररोज रात्री आपल्या कलर्स मराठीवर.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Bigg boss, Bigg boss marathi, Bollywood, Colors marathi, Entertainment

  पुढील बातम्या