मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /Video- सलमान खानला घाबरली सनी लिओनी; म्हणाली, 'थप्पड मत मारो..'

Video- सलमान खानला घाबरली सनी लिओनी; म्हणाली, 'थप्पड मत मारो..'

सलमान खान (Salman Khan) प्रत्येक आठवड्याला 'वीकेंड का वार'सह 'बिग बॉस'मध्ये ' (Bigg Boss 15) येतो. आज रात्रीच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये सलमान तीन खास पाहुण्यांसोबत शो होस्ट करताना दिसणार आहे.

मुंबई, 19 डिसेंबर- सलमान खान (Salman Khan) प्रत्येक आठवड्याला 'वीकेंड का वार'सह 'बिग बॉस'मध्ये ' (Bigg Boss 15) येतो. प्रत्येकवेळी तो विकेंड का वारमध्ये काही तरी नवीन करत असतो. प्रत्येक आठवड्य़ात तो स्पर्धकांची शाळा घेत असतो. प्रेक्षक देखील सलमानची वाट पाहत असतात. आज रात्रीच्या बिग बॉसच्या एपिसोडमध्ये सलमान तीन खास पाहुण्यांसोबत शो होस्ट करताना दिसणार आहे. सर्वप्रथम, सनी लिओन आणि गायिका कनिका कपूर त्यांच्या नवीन रिलीज झालेल्या 'मधुबन' गाण्याचे प्रमोशन करण्यासाठी शोमध्ये हजेरी लावणार आहेत तर दुसरीकडे गोविंदा देखील सलमानसोबत डान्स करणार आहे.

या स्पेशल एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे ज्यामध्ये सलमान त्याच्या 'दुल्हन हम ले जायेंगे' या सुपरहिट गाण्यावर सनी आणि कनिकासोबत डान्स करताना दिसत आहे. यानंतर सलमान आणि सनी काही गेम्स खेळतात आणि सलमान 'दबंग'मधला त्याचा प्रसिद्ध डायलॉग बोलतो. सलमानने सनीला एक चेंडू दिला आणि म्हणाला, ' तुला हा चेंडू प्रेमाने देत आहे, ठेव, नाहीतर थप्पड मारूनही देऊ शकतो.' यानंतर सनीने सलमानला एक लुक दिला आणि म्हणाली, 'थप्पड मारू नका' आणि हे ऐकून सलमान हसायला लागला.

वाचा-Video - नवीन वर्षात स्टार प्रवाहवर होणार अतरंगी 'पिंकी'ची धमाकेदार एंट्री!

पार्टनरची शोमध्ये धमाल

यानंतर सलमान खानचा 'पार्टनर' को-स्टार गोविंदा खास पाहुणा म्हणून दिसला. इथे दोघेही आठवणींमध्ये हरवले. असे म्हटले जाते की, 15 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे, आम्ही सलमान आणि गोविंदाला एकत्र नाचताना पाहिले आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉसचा ग्रँड फिनाले जवळ आला आहे. ट्रॉपी मिळव्यासाठी दिवसेंदिवस खेळ अधिक कठिण होत आहे. उमर रियाझ, करण कुंद्रा आणि तेजस्वी प्रकाश हे अंतिम दावेदार मानले जात आहेत.

First published:

Tags: Bigg boss, Bigg Boss OTT, Entertainment, Salman khan, Sunny Leone