मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /बालिका वधू फेम ‘आनंदी’ ने उरकलं गुपचूप लग्न?

बालिका वधू फेम ‘आनंदी’ ने उरकलं गुपचूप लग्न?

‘बालिका वधू’ (Balika Vadhu) मधील आनंदी म्हणजेच अभिनेत्री अविका गौर (Avika Gor) ने सोशल मीडिया वर लग्नाचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे अविका चे फॅन्स मोठ्या गोंधळात पडले आहेत.

मुंबई, 30 मार्च : (Avika Gor wedding pic goes viral) छोट्या पडद्यावर वर्षे लोकप्रियता मिळवणारी मालिका बालिका वधू (Balika Vadhu) मधील आनंदी म्हणजेच अभिनेत्री अविका गौर (Avika Gor)  पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. अविका ने लग्न केलं की काय ? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. अविकाने लग्नाचा एक फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वर पोस्ट केला आहे. तर अनेकांनी तिला शुभेच्छा ही दिल्या आहेत. फोटोत पांढऱ्या रंगाचा गाऊन तिने परिधान केला असून समोर काळ्या रंगाचा सुट घातलेला एक तरूण आहे. तर डान्सर आदिल खान (Aadil Khan) असं या तरूणाचं नाव आहे.

View this post on Instagram

A post shared by Avika Gor (@avikagor)

अविका आणि आदिलचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोला अविकाने कॅप्शन देखिल दिलं आहे. फायनली (Finally) असं तिने लिहीलं आहे. तर स्पेस देऊण खाली 'कादली स्टे ट्यून' (kadali...stay tune) असही लिहील आहे. कादली हे नवं गाण घेऊण अविका आणि आदिल येणार आहेत. त्यामुळे लवकरच हे गाणं प्रदर्शित होणार आहे. आदिल खान हा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक असून अनेक सेलिब्रिटींसोबत त्याने व्हिडीओ शुट केल आहे.

View this post on Instagram

A post shared by Avika Gor (@avikagor)

अविकाने बालिका वधू मालिकेत लहान आनंदीची भूमिका साकारली होती. तिची ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती. त्यानंतर ससुराल सिमर का या मालिकेत ती दिसली होती. खऱ्या आयुष्यात अविका मिलिंद चंदवानी (Milind Chandwani) याला डेट करत आहे. मिलिंद हा रोडीज 17 (roadies 17)  या शोमधून नावारूपास आला होता. त्यांच्या लग्नाचीही सोशल मीडिया चर्चा रंगते. अविका मिलिंदसोबत नेहमीच रोमॅन्टीक फोटो शेअर करत असते

First published:

Tags: Entertainment, Serial, Tv actress, Tv serial, Wedding