#tv serial

#TRPमीटर : 'संभाजी'च्या तलवारीची धार वाढली! कुठल्या मालिकांना टाकलं मागे पाहा

मनोरंजनOct 19, 2018

#TRPमीटर : 'संभाजी'च्या तलवारीची धार वाढली! कुठल्या मालिकांना टाकलं मागे पाहा

दर आठवड्याला वेगवेगळ्या चॅनेल्सवरच्या मालिकांची टीआरपी रेटिंग्ज येतात. गेल्या आठवड्यापासून आमच्या वेबसाईटवर आम्ही ही रेटिंग्ज 'TRPमीटर'मध्ये देतोय. अनेक आठवडे झी मराठीच्या मालिकाच पहिल्या पाचात आहेत. या वेळी 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेनं मुसंडी मारलीय. कुठली मालिका ठरलीये नंबर १ आणि कुठली पडलीये मागे?

Live TV

News18 Lokmat
close