मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कंगना रणौतनं गाणं केलं कॉपी? चली चलीमुळं जयललितांचा व्हिडीओ होतोय सर्च

कंगना रणौतनं गाणं केलं कॉपी? चली चलीमुळं जयललितांचा व्हिडीओ होतोय सर्च

Thalaivi: चित्रपट निर्मात्यांनी जयललिता यांच्या प्रत्येक गोष्टी बारकाईने फॉलो केल्याचं दिसतंय. त्यामुळे हे गाणं नेटकऱ्यांना चांगलंच भावत आहे. नेटकरी आता जयललिता यांचं ओरिजनल गाणं सर्च करत आहेत.

मुंबई, 2 एप्रिल: कंगना रणौतच्या 'थलाइवी' (Thalaivi) या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. आता चित्रपटातील 'चली चली' (Chali Chali Song) हे गाणं जोरदार सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या गाण्याचं चित्रीकरण नेटकऱ्यांना चांगलंच भावत आहे. पिंक कपड्यातील कंगनाचा (Kangana Ranaut) लूक पाहून जयललिताच्या चित्रपटाची आठवण काढली जात आहे. हे जयललिता (Jaylalitha) यांनी त्या काळात नेमकं कसा डान्स आणि कपडे घातले असतील असा प्रश्न नेटकऱ्यांना पडत आहे. जयललिता यांनी या चित्रपटात पाण्यात भिजून नृत्य केले होते. त्यामुळे नेटकरी जयललिता यांच्या 'Vennira Aadai' या तामिळ चित्रपटातील 'Ammamma kaatru'सर्च करत आहेत.

चित्रपट निर्मात्यांनी जयललिता यांच्या प्रत्येक गोष्टी बारकाईने फॉलो केल्याचं दिसतंय. त्यामुळे हे गाणं नेटकऱ्यांना चांगलंच भावत आहे. नेटकरी आता जयललिता यांचं ओरिजनल गाणं सर्च करत आहेत.

" isDesktop="true" id="536514" >

'चली चली' या गाणं पाहिल्यानंतर सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव होत आहे. 'असं वाटतंय कंगनाच्या अंगात जयललिता यांची आत्मा घुसली आहे', अशी कमेंट्स एका यूजर्सने दिली आहे. तर 'जयललिताने तिच्या पहिल्या चित्रपटात असेच कपडे घातले होते. कंगना एकदम जयललिता यांच्यासारखीच दिसतंय'

" isDesktop="true" id="536514" >

या चित्रपटात कंगनासोबत अरविंद स्वामी आणि प्रकाश राज यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट तामिळ आणि तेलुगु भाषेतही रिलीज होणार आहे.

सोनम कपूरच्या गरुड अवताराची उडवली जातेय खिल्ली; अनोख्या फोटोशूटमुळं होतेय ट्रोल

कोरोनामुळे अनेक चित्रपटांची रिलीज डेट पुढे गेली असताना कंगनाचा बहुचर्चित चित्रपट 'थलाइवी' येत्या 23 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

First published:

Tags: Jaylalitha, Kangana ranaut