सनी सोबत मस्ती करणारा हा व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून सनीचा मॅनेजरच होता. सनी रजनी असं त्याचं नाव आहे. (Sunny posted funny video) सनीला असे मजेशीर व्हिडीओ आवडतात. ती नेहमीच अशा प्रकारचे व्हिडीओ पोस्ट करत असते. यावर तिला अनेक कमेंट्सही मिळतात.View this post on Instagram
या व्हिडीओवर देखिल सनीला अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत. तसेच तिने कॅप्शन मध्ये याचा बदला घेतला जाईल असं लिहीलं आहे. या शो मध्ये ती होस्ट रणविजय सिंग याच्यासोबत दिसत आहे. ते दोघे हा शो अनेक वर्षांपासून होस्ट करतात.View this post on Instagram
HBD : बॉलिवूडची पहिली Bikini Girl; पाहा बेधडक नुतन यांचा थक्क करणार प्रवास
सनी सध्या तिच्या शुटींगचे अनेक व्हिडीओ पोस्ट करताना दिसतेय. मागे तिला ड्रेस परिधान करण्यासाठी अनेक लोकांनी कसे परिश्रम घेतले हा व्हिडीओ तिने पोस्ट केला होता. यामुळे सनी नेहमीच चर्चेत राहते.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Sunny Leone