नम्रता सोशल मीडियावर नेहमीच निरनिराळे फोटो आणि व्हिडिओज शेअर करत असते. त्याच प्रमाणे तिच्या मुलांचे फोटो शेअर करते. नम्रता सध्या सिनेसृष्टीपासून लांब असून कुटुंबासोबत वेळ घालवताना दिसते.View this post on Instagram
तिने ‘हिरो हिंदुस्तानी’ (Hero Hindustani), ‘वास्तव : द रियॅलिटी’ (Vastaav : The reality) , ‘ब्राइड आणि प्रिजस्टिस’ (bride and prejustice) यांसारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटांत कां केल आहे.View this post on Instagram
अंकिता लोखंडे करणार विवेक ओबेरॉयसोबत रोमान्स; केली नव्या चित्रपटाची घोषणा
2005 साली तिने साउथ सुपरस्टार महेश बाबू (Mahesh Babu) याच्याशी विवाह केला. तर त्यांना गौतम आणि सितारा नावाची दोन मुलं देखिल आहेत. गौतम आणि सितारा हे देखिल सोशल मीडियावर फार प्रसिद्ध आहेत. तर आतापासूनच त्यांचे चाहते निर्माण झाले आहेत.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Mahesh babu