याशिवाय सोनूची रोजच निरनिराळ्या प्रकारची मदत पहायला मिळते. सोनू ने टेलिग्राम वर एक ग्रुप बनवला असून यामार्फत तो बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर्स, औषध याची माहिती पुरवत आहे. सोशल मीडियावर याविषयी माहिती देत त्याने या ग्रुप मध्ये जॉइन होण्याचं आवाहन केलं आहे.You, take REST. Let me handle the TEST.
Launching FREE COVID HELP with @HealWell24 @Krsnaa_D@SoodFoundation pic.twitter.com/TXDEp5jRAc — sonu sood (@SonuSood) April 27, 2021
' आता संपूर्ण देश एकत्र येणार आहे. माझ्यासोबत टेलिग्राम चॅनेलवर पे इंडिया फाईट्स विथ कोविड हे अकाऊंट सुरू केले आहे. त्यात सहभागी व्हा आणि देशाला वाचवा. असं ट्विट त्याने केलं होत.अब पूरा देश साथ आएगा।
जुड़िए मेरे साथ Telegram चैनल पे “India Fights With Covid “ पर हाथ से हाथ मिलाएँगे .. देश को बचाएँगेhttps://t.co/Qa5nxskuqk pic.twitter.com/UPzNuufYjA — sonu sood (@SonuSood) April 24, 2021
बॉलिवूड कलाकारांनी दिला मदतीचा हात; कोरोना रुग्णांसाठी केलं कोट्यवधींचं दान
सोनू ने नुकतच आणखी एक ट्विट करत आपल्याला खुप सारे मेसेजेस येत असल्याचा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यात सोनू ला प्रत्येक सेकंदाला मेसेज येत असल्याचं दिसत आहे.तर आपण प्रत्येकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्याने म्हटलं आहे. पण सगळ्यापर्यत पोहोचताना उशीर होत असल्याने त्याने दिलगीरी ही ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केली आहे.We are trying our best to reach out to you. If there are delays or we miss out. Then pardon me..Apologies🙏 pic.twitter.com/4NvjrnZ4zP
— sonu sood (@SonuSood) April 28, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Sonu Sood, Sonu sood angel