आदिपुरुष या चित्रपटात प्रभास हा मुख्य भूमिकेत दिसून येणार आहे. ‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाच्या यशानंतर आता दिग्दर्शक ओम राऊत याचं दिग्दर्शन करत आहेत. 2022 मध्ये प्रदर्शित होणारा हा चित्रपट हिंदी, तेलुगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिनयच्या या पोस्टनंतर आता तो देखील या मोठया चित्रपटाचा भाग होणार का याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याच्या पोस्ट वर कमेंट करत एका चाहत्याने लिहिलं आहे आदिपुरुष का? त्यावर अभिनयने सुद्धा तेवढ्या गमतीशीर अंदाजात मी आधीपासूनच पुरुष आहे असं उत्तर दिल आहे.View this post on Instagram
हे देखील वाचा - 'परश्या' पुन्हा चाहत्यांच्या भेटीला, या वेब सीरिजमधून झळकणार, लूक सोशल मीडियावर VIRAL
मात्र अद्याप तरी तो या चित्रपटात दिसणार की नाही याबद्दल कुठलाच खुलासा अभिनयकडून करण्यात आलेला नाही.मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood News, Instagram, Prabhas, Social media, लक्ष्मीकांत बेर्डे