मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

2 कोटींच्या चोरी प्रकरणात पोलीस ठाणे प्रमुखाचा भयंकर फ्रॉड; कुटुंबाच्या मदतीने आखला प्लान

2 कोटींच्या चोरी प्रकरणात पोलीस ठाणे प्रमुखाचा भयंकर फ्रॉड; कुटुंबाच्या मदतीने आखला प्लान

पोलिसांनी घातलेला गोंधळ पाहून अनेकांना धक्काच बसला...

पोलिसांनी घातलेला गोंधळ पाहून अनेकांना धक्काच बसला...

पोलिसांनी घातलेला गोंधळ पाहून अनेकांना धक्काच बसला...

  • Published by:  Meenal Gangurde

नोएडा, 17 डिसेंबर : नोएडा भागातील एका व्यक्तीच्या घरातून 2 कोटींची चोरी (Crime News) झाली होती. या चोरी प्रकरणात पोलिसांनी केलेल्या फसवणुकीमुळे नवा गोंधळ निर्माण झाला आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्याचे प्रभारी अशोक दहिया यांना निलंबित करण्यात आलं आहे. तर दुसरीकडे पोलीस ठाण्याचे ड्यूटी ऑफिसर आणि कर्मचारी यांच्यावर एफआयआर दाखल केली.

मिळालेल्या माहितीनुसार, नोएडामधून 2 कोटींची चोरी झाली होती. मालकाच्या घरातून चोरी करून पैसे घेऊन आरोपी लाइनपार येथील काकांच्या घरी आला होता. या घटनेबाबत त्याच्या चुलत भावाने पोलिसांना हेल्पलाइन नंबर 112 वर सूचना दिली होती. यानंतर लाइनपार पोलीस ठाण्याचे ड्यूटी ऑफिसरने बॅगेतून पैसे जप्त केले. सोबत चोरांना पकडून पोलीस ठाण्यात घेऊन आला होता. यानंतर नोएडामधून घर मालकांना बोलावून पोलिसांनी चोरीचे पैसे परत केले होते. ही घटना बुधवारी रात्री 12 वाजता घडली होती.

हेे ही वाचा-पोटच्या लेकराकडून घात, 16 वर्षाच्या मुलाकडून झोपलेल्या पालकांवर कुऱ्हाडीनं वार

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने ड्यूटी ऑफिसरने चोरी केलेले 2 कोटी 50 लाख गायब केले होते. सोबतच कोणतीही कारवाई न करता ड्यूटी ऑफिसरने दोन्ही चोरांना सोडून दिलं होतं. याशिवाय कोणतीही कायदेशीर कारवाई न करता पीडितेचे पैसे परत केले होते. मात्र जेव्हा पीडित घरी पोहोचला आणि पैसे मोजू लागला तेव्हा 50 लाख कमी होते. या घटनेबाबत एसपी वसीम यांना कळाल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात येऊन या प्रकरणाचा तपास केला. एसपी म्हणाले की, सर्व आरोपींना अटक करण्यात येईल. लवकरच पैसेही ताब्यात घेतले जातील.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ड्यूटी ऑफिसरने चोरी केलेले 2 कोटी 50 लाख गायब केले होते. सोबतच कोणतीही कारवाई न करता ड्यूटी ऑफिसरने दोन्ही चोरांची सुटका केली होती. कायदेशीर कारवाई न करता पीडित व्यक्तीचे पैसे परत केले होते. मात्र जेव्हा पीडित व्यक्ती घरी पोहोचली आणि पैसे मोजू लागली त्यावेळी 50 लाख कमी होते. या प्रकरणात तक्रार केल्यानंतर तपास करण्यात आला. एसपींनी सांगितलं की, आरोपीला अटक करण्यात आली आहे. लवकरच पैसेही रिकव्हर करण्यात आली. पोलीस चोरीच्या या मोठ्या रकमेबाबत इन्कम टॅक्स विभागाला माहिती देतील.

First published:

Tags: Crime branch, Crime news