पुणे, 06 डिसेंबर : पुण्यात दिवसेंदिवस धक्कादायक घटना समोर येत आहेत. काल (दि.05) रात्री पुण्यातील भाऊ रंगारी गणपती मंदिराबाहेर एका मनोरूग्णाला अमाणुष मारहाण झाली आहे. मंदिराचे सुरक्षारक्षकासह काही स्थानिक कार्यकर्ता यांनी ही मारहाण केली आहे. याच मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान न्यूज18 लोकमतने या सुरक्षा रक्षकाला शोधून त्यावेळी नेमकं काय घडलं होतं हे ही जाणून घेतले आहे.
पुण्यात भाऊ रंगारी गणपती प्रसिद्ध आहे. यामुळे या भागात भाविकांची मोठी गर्दी असते. दरम्यान अशातच मोठी धक्कादायक घटना घडली आहे. काल (दि.05) रात्री पुण्यातील भाऊ रंगारी गणपती मंदिराबाहेर एका मनोरूग्णाला अमाणुष मारहाण झाली आहे.
हे ही वाचा : पुण्यातील शिक्षिकेचं क्रूर कृत्य, अक्षर चांगलं नाही म्हणून मारहाण; म्हणाली, घरी सांगितलं तर....
मंदिराचे सुरक्षारक्षकासह काही स्थानिक कार्यकर्ता यांनी ही मारहाण केली आहे. याच मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान न्यूज18 लोकमतने या सुरक्षा रक्षकाला शोधून त्यावेळी नेमकं काय घडलं होतं हे ही जाणून घेतले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime, Crime news, Pune, Pune (City/Town/Village)