जाहिरात
मराठी बातम्या / क्राइम / आयशर ट्रकमध्ये तरुणाने गळफास घेऊन संपवलं आयुष्य, जालन्यात खळबळ

आयशर ट्रकमध्ये तरुणाने गळफास घेऊन संपवलं आयुष्य, जालन्यात खळबळ

आयशर ट्रकमध्ये तरुणाने गळफास घेऊन संपवलं आयुष्य, जालन्यात खळबळ

जालन्यात एका युवकानं आयशर ट्रकमध्येच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शेख कलीम शेख उस्मान असं या आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे.

  • -MIN READ Jalna,Maharashtra
  • Last Updated :

जालना, 17 जानेवारी : जालन्यात एका युवकानं आयशर ट्रकमध्येच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शेख कलीम शेख उस्मान असं या आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. तो शहरातील संजय नगर येथील रहिवासी होता. कलीम हा अंडे खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. त्यामुळं त्याची या भागात उठ बस होती. मात्र आज सकाळी राजेश पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या आयशर ट्रकमध्ये कलीम याने गळफास घेतल्याचं उघडकीस आलं आहे.

जाहिरात

मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यात एका युवकानं आयशर ट्रकमध्येच गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शेख कलीम शेख उस्मान असं या आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. तो शहरातील संजय नगर येथील रहिवासी होता. कलीम हा अंडे खरेदी विक्रीचा व्यवसाय करत होता. त्यामुळं त्याची या भागात उठ बस होती.

हे ही वाचा :   पुण्यात पुन्हा कोयता गँगची दहशत! गाडी हळू चालवा सांगितल्याने गुंड घरी, VIDEO

मात्र आज (दि.17) सकाळी राजेश पेट्रोल पंपाजवळ उभ्या असलेल्या आयशर ट्रकमध्ये कलीम याने गळफास घेतल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनेनंतर बघ्यांची गर्दी जमली होती. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मात्र त्याने आत्महत्या का केली याचा तपास पोलीस करत आहेत. यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

नागपूरमध्ये धक्कादायक अपघात

मकर संक्रातीनिमित्त सर्वत्र पतंग उडवले जातात. आकाशात पतंगांची गर्दी पहायला मिळते. मात्र दरवर्षी या पतंगांमुळे अनेक अपघात देखील होत असतात. पतंगासाठी वापरण्यात येणाऱ्या मांजामुळे दुखापत झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. तसंच पतंग उडवताना छतावरून खाली कोसळल्याच्या देखील काही घटना समोर आल्या आहेत.  

जाहिरात

हे ही वाचा :  Pune Beaten Case : लग्नाच्या वरातीत कोयता, हॉकी स्टीक, बांबूने मारहाण, पुण्यातील धक्कादायक प्रकार

अशीच एक काळजाचा ठोका चुकवणाऱ्या अपघाताची घटना घडली आहे. या अपघातामध्ये चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला आहे. ध्रुव धुर्वे असं या 13 वर्षीय मुलांचं नाव आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.   

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात