मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

होळीदरम्यान कोरोना नियमांचं उल्लंघन; 'या' देशात पोलिसांनी थेट केली अटक

होळीदरम्यान कोरोना नियमांचं उल्लंघन; 'या' देशात पोलिसांनी थेट केली अटक

 रविवारी कोविड-19 (COVID-19 Rules) संबंधी नियमांचं उल्लंघन करणे आणि गर्दी  करुन होळी साजरी करण्यासाठी निघालेल्या 60 जणांना ताब्यात घेतलं आहे.

  • Published by:  Meenal Gangurde
Police Detained 60 People in Nepal on Holi: नेपाळची (Nepal) राजधानी काठमांडू (Kathmandu) मध्ये रविवारी कोविड-19 (COVID-19 Rules) संबंधी नियमांचं उल्लंघन करणे आणि गर्दी  करुन होळी साजरी करण्यासाठी निघालेल्या 60 जणांना ताब्यात घेतलं आहे. त्याशिवाय 400 हून अधिक बाइक जप्त केले आहेत. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. शहरातील प्रसिद्ध बसंतपूर दरबार चौकात सकाळी होळीचा उत्सव साजरा करण्यासाठी हजारो संख्येने तरुण-तरुणी एकत्र आले होते. पोलिसांनी गर्दी रोखण्यासाठी काठमांडूमधील विविध भागात चेकिंग वाढवली आहे. (Police Detained People on Holi in Nepal). नेपाल पोलिसचे प्रवक्ता वसंत बहादुर कुंवर म्हणाले की, दारू पिऊन वाहत चालवणए आणि अन्य वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केल्या प्रकरणी 1000 हून अधिक वाहन चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. ते म्हणाले की, यादरम्यान 458 बाइक जप्त करण्यात आले आहेत. हे ही वाचा-इतिहासातील सर्वात मोठा नरसंहार'; या देशात एका दिवसात मृत्यूचा रेकॉर्ड 89 नव्या रुग्णांची नोंद नेपाळमध्ये गेल्या 24 तासात कोरोना व्हायरस संसर्गाच्या 89 नवीन रुग्ण समोर आले आहेत. (Coronavirus Situation in Nepal). ज्यामुळे या देशातील संसर्गजन्य रुग्णांची संख्या वाढून 2,76,839 पर्यंत पोहोचली आहे. यासोबतच देशात मृतांचा आकडा 3,027  इतका आहे. (Nepal Police Detained 60 People in on Holi). यापूर्वी नेपाळ सरकारने भारतात संसर्गजन्य रुग्णांची संख्या वाढत असल्याने सीमेजवळील भागांना हायअलर्ट जारी केलं आहे. येथे सशस्त्र पोलीस दलाने सांगितलं की, नेपाळमध्ये कडक कारवाई केली जात आबे.
First published:

Tags: Corona updates, Holi 2021, Nepal

पुढील बातम्या