रविवारी कोविड-19 (COVID-19 Rules) संबंधी नियमांचं उल्लंघन करणे आणि गर्दी करुन होळी साजरी करण्यासाठी निघालेल्या 60 जणांना ताब्यात घेतलं आहे.