advertisement
मराठी बातम्या आमच्याशी संपर्क साधा

CONTACT US

News18Lokmat,

Empire Complex,

414, Senapati Bapat Marg, Lower Parel

Mumbai – 400013

E Mail- ibnl.feedback@news18.com

Ph - +91 -22 - 66899000

Fax - +91 - 22 - 66151381

फ्रॉड रिक्रूटमेंट अलर्ट!

कॉर्पोरेट घोटाळे ही आता नेहमीची गोष्ट झाली असून गेल्या काही वर्षांमध्ये त्याचे स्वरुप व्यापक झाले आहे.काही बोगस व्यक्ती आणि कंपन्या नोकरीसाठी इच्छुक व्यक्तींशी संपर्क साधतात, असा ट्रेंड Network18 Media & Investments Limited आणि या समूहाची कंपनी या नात्यानं आमच्या लक्षात आला आहे. ही मंडळी आमच्या समूहाच्या कंपनीमध्ये आकर्षक पगाराचं आमिष इच्छुक उमेदवाराला दाखवतात. एकदा इच्छुक उमेदवाराचा विश्वास संपादन केल्यानंतर प्रत्यक्ष अपॉईंटमेंट किंवा मुलाखत असल्याचं भासवून त्याला एखाद्या विशिष्ट बँकेत किंवा मोबाईल पेमेंटच्या मार्फत पैसे भरण्यासाठी सांगितलं जातं.

त्यांची ही पद्धत असते :
  • इच्छुक उमेदवार अलर्ट होऊ नये आणि त्यानं सांगितल्याप्रमाणे पुढे कृती करावी म्हणून सामान्यपणे पहिल्यांदा अगदी कमी रक्कम मागितली जाते.
  • एकदा तो/ती जाळ्यात अडकले की बोगस मंडळी इंटरव्ह्यू किंवा अपॉईंटमेंटची तारीख जवळ आली आहे असं भासवून अधिक रकमेची मागणी करू लागतात.
  • स्टार्टअप किट उदा. लॅपटॉप, कॉम्पयुटर किंवा एखादं ट्रेनिंग असल्याचं भासवून मोठ्या रकमेची मागणी करण्यात येते असा ट्रेंड देखील आमच्या लक्षात आला आहे.
  • ही बोगस मंडळी पैशांखेरीज अत्यंत मौल्यवान अशी वैयक्तिक माहितीची देखील वारंवार मागणी करतात. ही माहिती नंतर बाजारामध्ये विकली जाते.
Network18 Media & Investments Limited आणि या समूहातील कंपनी या नात्यानं या ‘फ्रॉड अलर्ट’च्या माध्यमातून नोकरीसाठी इच्छुक असणाऱ्या सर्व उमेदवारांना आम्ही या बाबतीत सावध करू इच्छितो :
  • आम्ही नोकरीसाठी इच्छुक कोणत्याही उमेदवाराकडून नोकरीची ऑफर, इंटरव्ह्यू, किंवा लॅपटॉप/ गणवेश देण्याच्या बहाण्यानं पैसे/डिपॉझिटची मागणी करत नाही.
  • आम्ही नोकरी किंवा अन्य सोयी देण्यासाठी कोणत्याही एजंट, कंपनी किंवा एखाद्या व्यक्तीची मार्केटमध्ये नियुक्ती केलेली नाही.
  • आम्ही कोणतीही वैयक्तिक कागदपत्रं, उदा: मार्कशिट, पॅन कार्ड, आधार कार्ड, सीव्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून शेअर करा अशी मागणी करत नाही.
  • आम्ही संपर्कासाठी कधीही वैयक्तिक ईमेल आयडी उदा. जीमेल, याहू, हॉटमेल, आऊटलुक इत्यादीचा वापर करत नाही. नोकरीच्या संदर्भातील सर्व अधिकृत कम्युनिकेशनसाठी आमच्याकडून “@nw18.com” याने शेवट होणाऱ्या ईमेलचाच वापर केला जातो.

नोकरीसाठी इच्छुक असलेल्या एखाद्या उमेदवारानं या प्रकारची एजन्सी, एम्लॉयमेंट पोर्टल, किंवा एखाद्या व्यक्तीशी केलेला व्यवहार हा त्याचा वैयक्तिक विषय असेल. यामधून होणाऱ्या नुकसानीसाठी तो किंवा ती सर्वस्वी जबाबदार असतील. Network 18 आणि या समुहातील कंपन्यांची या प्रक्रियेतून होणाऱ्या नुकसानीची प्रत्यक्ष किंवा अपत्यक्ष जबाबदारी नाही.

या प्रकारची कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास किंवा बोगस नोकरी प्रक्रियेची शंका आल्यास त्याची तक्रार करणे आपल्या परस्परांच्या हिताचे आहे. या प्रकारच्या तक्रारीसाठी आमच्या Fraud & Misconduct Investigations team (घोटाळे आणि गैरवर्तणूक) टीमशी recruitment.fraud@nw18.com. या ईमेलवर संपर्क साधावा.

नोंदणीकृत कार्यालय : कॉर्पोरेट कम्युनिकेशन टेलिफोन क्रमांक (+91 22) 40019000
पहिला मजला, एम्पायर कॉम्पलेक्स
414 सेनापती बापट मार्ग,
लोअर परळ, मुंबई - 400013
महाराष्ट्र, भारत
CIN: L65910MH1996PLC280969

Grievance Officer:
Apurv Narula, Principal Counsel
Contact detail: complaint@nw18.com

advertisement

Super Hit Box