मुंबई, 28 सप्टेंबर: जिल्हा परिषद सांगली (District Integrated Health and Family Welfare Society) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ZP Sangli Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. स्टाफ नर्स (GNM) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटघी तारीख 04 ऑक्टोबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती स्टाफ नर्स GNM (Staff Nurse GNM) एकूण जागा - 33 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव स्टाफ नर्स GNM (Staff Nurse GNM) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार GNM/ B.SC Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. कॅम्पस प्लेसमेंटमध्ये जॉब मिळाला नाही? टेन्शन नको; ‘या’ वेबसाईट्स देतील नोकरी
इतका मिळणार पगार
स्टाफ नर्स GNM (Staff Nurse GNM) - 20,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा पत्ता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, प. व. पा. शा. रुग्णालय आवार, ब्लॉक नं. 77 सांगली. तब्बल 85,000 रुपये पगार तेही मुंबईत; ESIC मध्ये कोणतीही परीक्षा न देता मिळेल जॉब अर्ज करण्यासाठीची शेवटघी तारीख - 04 ऑक्टोबर 2022
JOB TITLE | ZP Sangli Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | स्टाफ नर्स GNM (Staff Nurse GNM) एकूण जागा - 33 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | स्टाफ नर्स GNM (Staff Nurse GNM) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार GNM/ B.SC Nursing पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं रजिस्ट्रेशन असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. |
इतका मिळणार पगार | स्टाफ नर्स GNM (Staff Nurse GNM) - 20,000/- रुपये प्रतिमहिना |
अर्ज करण्यासाठीचा पत्ता | जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, प. व. पा. शा. रुग्णालय आवार, ब्लॉक नं. 77 सांगली. |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://zpsangli.com/mr/pgeHome.aspx या लिंकवर क्लिक करा.