मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

तब्बल 85,000 रुपये पगार तेही मुंबईत; ESIC मध्ये कोणतीही परीक्षा न देता मिळेल जॉब; लगेच करा अप्लाय

तब्बल 85,000 रुपये पगार तेही मुंबईत; ESIC मध्ये कोणतीही परीक्षा न देता मिळेल जॉब; लगेच करा अप्लाय

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 27 सप्टेंबर: महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटी, मुंबई (Employees State Insurance Scheme Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ESIS Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. अर्धवेळ विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 30 सप्टेंबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

अर्धवेळ विशेषज्ञ (Part Time Specialist)

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)

एकूण जागा - 12

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

अर्धवेळ विशेषज्ञ (Part Time Specialist) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS आणि PG डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

सर्वात मोठी खूशखबर! 10वी पाससाठी सशस्त्र सीमा बलमध्ये बंपर ओपनिंग्स; ही घ्या डायरेक्ट लिंक

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS आणि PG पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार

अर्धवेळ विशेषज्ञ (Part Time Specialist) - 60,000/- रुपये प्रतिमहिना

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 85,000/- रुपये प्रतिमहिना

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

मुलाखतीचा पत्ता

ESIS हॉस्पिटल, वाशी, नवी मुंबई

1-2 नव्हे तब्बल 5000 Vacancy; SBI Clerk साठी अर्जाची आजची शेवटची तारीख

मुलाखतीची तारीख - 30 सप्टेंबर 2022

JOB TITLEESIS Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरतीअर्धवेळ विशेषज्ञ (Part Time Specialist) वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) एकूण जागा - 12
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव अर्धवेळ विशेषज्ञ (Part Time Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS आणि PG डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार MBBS आणि PG पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
इतका मिळणार पगारअर्धवेळ विशेषज्ञ (Part Time Specialist) - 60,000/- रुपये प्रतिमहिना वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) - 85,000/- रुपये प्रतिमहिना
मुलाखतीचा पत्ताESIS हॉस्पिटल, वाशी, नवी मुंबई

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.esic.nic.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Mumbai