• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • ZP Pune Recruitment: पुणे जिल्हा परिषदेत 'या' पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; आजच करा अर्ज

ZP Pune Recruitment: पुणे जिल्हा परिषदेत 'या' पदांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; आजच करा अर्ज

अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 आणि 21 सप्टेंबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  पुणे, 26 ऑगस्ट: पुणे जिल्हा परिषदेमार्फत (ZP Pune Recruitment 2021) लवकरच काही वैद्यकीय पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Pune Jobs) जारी करण्यात आली आहे. फार्मासिस्ट, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका या पदांच्या एकूण 25 जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 आणि 21 सप्टेंबर 2021 असणार आहे. या पदासांठी भरती फार्मासिस्ट (Pharmacist) आरोग्य सेवक (health worker Male) आरोग्य सेविका (health worker Female) हे वाचा - केंद्र सरकारच्या 'या' मोठ्या निर्णयामुळे देशातील लाखो तरुणांना मिळू शकतो रोजगार पात्रता आणि अनुभव   फार्मासिस्ट (Pharmacist) - संबंधित पदानुसार शिक्षण असणं आवश्यक. आरोग्य सेवक (health worker Male) - संबंधित पदानुसार शिक्षण असणं आवश्यक. आरोग्य सेविका (health worker Female) - संबंधित पदानुसार शिक्षण असणं आवश्यक. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 आणि 21 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://maharddzp.com/# या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: