• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • उमेदवारांनो, राज्यातील 'या' जिल्हा परिषदेत इंजिनिअर्ससाठी तब्बल 70,000 रुपये पगाराची नोकरी; अशा पद्धतीनं करा अर्ज

उमेदवारांनो, राज्यातील 'या' जिल्हा परिषदेत इंजिनिअर्ससाठी तब्बल 70,000 रुपये पगाराची नोकरी; अशा पद्धतीनं करा अर्ज

जिल्हा परिषद अमरावती भरती 2021

जिल्हा परिषद अमरावती भरती 2021

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज पाठवायचे आहेत. आज पाठवण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

 • Share this:
  अमरावती, 24 नोव्हेंबर: जिल्हा परिषद अमरावती (Zilla Parishad Amravati under Gram Vikas Vibhag) इथे लवकरच इंजिनिअर्सच्या काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (ZP Amravati Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. अभियांत्रिकी तज्ञ, अभियांत्रिकी समन्वयक या पदांसाठी ही भरती (Engineers Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज पाठवायचे आहेत. आज पाठवण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या जागांसाठी भरती अभियांत्रिकी तज्ञ (Engineering Specialist) - एकूण जागा 01 अभियांत्रिकी समन्वयक (Engineering Coordinator) - एकूण जागा 02 शैक्षणिक पात्रता अभियांत्रिकी तज्ञ (Engineering Specialist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE/ B.Tech किंवा ME/M.Tech सिव्हिल पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण केलं असणं महत्त्वाचं आहे. उमेदवारांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. अभियांत्रिकी समन्वयक (Engineering Coordinator) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE/ B.Tech किंवा ME/M.Tech सिव्हिल पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण केलं असणं महत्त्वाचं आहे. उमेदवारांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. GMC Recruitment: GMC गोंदिया इथे 1,10,000 रुपये पगाराची नोकरी; असा करा अर्ज कामाचा अनुभव अभियांत्रिकी तज्ञ (Engineering Specialist) - उमेदवारांना किमान 7 वर्षांचा सिव्हिल कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना टेंडरिंग प्रोसिजरचा अनुभव असणं आवश्यक आहे. अभियांत्रिकी समन्वयक (Engineering Coordinator) - उमेदवारांना किमान 5 वर्षांचा सिव्हिल कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना टेंडरिंग प्रोसिजरचा अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळेल पगार अभियांत्रिकी तज्ञ (Engineering Specialist) - 70,000/- रुपये प्रतिमहिना अभियांत्रिकी समन्वयक (Engineering Coordinator) - 50,000/- रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज पाठवण्याचा पत्ता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद अमरावती Government Jobs: केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेत नोकरीची मोठी संधी; आजच करा अर्ज अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 30 नोव्हेंबर 2021
  JOB TITLE ZP Amravati Recruitment 2021
  या जागांसाठी भरती अभियांत्रिकी तज्ञ (Engineering Specialist) - एकूण जागा 01 अभियांत्रिकी समन्वयक (Engineering Coordinator) - एकूण जागा 02
  शैक्षणिक पात्रता या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी BE/ B.Tech किंवा ME/M.Tech सिव्हिल पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी शिक्षण मान्यताप्राप्त विद्यापीठातून पूर्ण केलं असणं महत्त्वाचं आहे. उमेदवारांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.
  इतका मिळेल पगार अभियांत्रिकी तज्ञ (Engineering Specialist) - 70,000/- रुपये प्रतिमहिना अभियांत्रिकी समन्वयक (Engineering Coordinator) - 50,000/- रुपये प्रतिमहिना
  कामाचा अनुभव अभियांत्रिकी तज्ञ (Engineering Specialist) - उमेदवारांना किमान 7 वर्षांचा सिव्हिल कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना टेंडरिंग प्रोसिजरचा अनुभव असणं आवश्यक आहे. अभियांत्रिकी समन्वयक (Engineering Coordinator) - उमेदवारांना किमान 5 वर्षांचा सिव्हिल कामाचा अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना टेंडरिंग प्रोसिजरचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  अर्ज पाठवण्याचा पत्ता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद अमरावती
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.zpamravati-gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published: