मुंबई, 02 ऑगस्ट: योगेश्वरी महाविद्यालय बीड
(Yogeshwari Mahavidyalaya Beed Yogeshwari College Ambajogai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना
(Yogeshwari Mahavidyalaya Beed Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 06 ऑगस्ट 2022 असणार आहे.
या पदांसाठी भरती
प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 33
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार मास्टर डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी UGC आणि BAMU औरंगाबाद च्या नियम आणि विनियमानुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
12वी असो वा ग्रॅज्युएट राज्यात सरकारी नोकरी तुमचीच; महिला बाल विकास विभागात 195 Vacancy; लगेच करा अप्लाय
ही कागदपत्रं आवश्यक
Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो
मुलाखतीचा पत्ता
योगेश्वरी महाविद्यालय, परळी रोड, अंबाजोगाई. जिल्हा. बीड, पिन ४३१ ५१७
सरकारी नोकरी ते ही मुंबईत; मग गोल्डन चान्स सोडू नका; ही घ्या अर्जाची लिंक
मुलाखतीची तारीख - 06 ऑगस्ट 2022
JOB TITLE | Yogeshwari Mahavidyalaya Beed Recruitment 2022 |
या पदांसाठी भरती | प्राध्यापक (Assistant Professor) - एकूण जागा 33 |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार मास्टर डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी UGC आणि BAMU औरंगाबाद च्या नियम आणि विनियमानुसार शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.
तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा)
दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
शाळा सोडल्याचा दाखला
जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
पासपोर्ट साईझ फोटो |
मुलाखतीचा पत्ता | योगेश्वरी महाविद्यालय, परळी रोड, अंबाजोगाई. जिल्हा. बीड, पिन ४३१ ५१७ |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी
इथे क्लिक करा.
महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी
इथे क्लिक करा.
या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी
https://yogeshwariscience.org/ या लिंकवर क्लिक करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.