जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / सरकारी नोकरी ते ही मुंबईत; मग गोल्डन चान्स सोडू नका; ही घ्या अर्जाची लिंक आणि करा अप्लाय

सरकारी नोकरी ते ही मुंबईत; मग गोल्डन चान्स सोडू नका; ही घ्या अर्जाची लिंक आणि करा अप्लाय

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022 असणार आहे.

  • -MIN READ Jobat,Alirajpur,Madhya Pradesh
  • Last Updated :

मुंबई, 01 ऑगस्ट: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम मुंबई (Indian Institute of Geomagnetism Mumbai) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (IIG Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. प्राध्यापक, वाचक, सहकारी, वरिष्ठ हिंदी अनुवादक, अधीक्षक, सहाय्यक, उच्च विभाग लिपिक, निम्न विभाग लिपिक, स्टेनोग्राफर ग्रेड -II या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती प्राध्यापक (Professor) वाचक (Reader) सहकारी (Fellow) वरिष्ठ हिंदी अनुवादक (Senior Hindi Translator) अधीक्षक (Superintendent) सहाय्यक (Assistant) उच्च विभाग लिपिक (Upper Division Clerk) निम्न विभाग लिपिक (Lower Division Clerk) स्टेनोग्राफर ग्रेड -II (Stenographer Grade-II) सरकारी नोकरीच्या परीक्षांची तयारी करताय? टेन्शन घेऊ नका; या टिप्स फॉलो कराच

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

प्राध्यापक (Professor) - उमेदवारांनी Master’s degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वाचक (Reader) - उमेदवारांनी Master’s degree in Meteorology/Atmospheric पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहकारी (Fellow) - उमेदवारांनी ग्रॅज्यूएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ हिंदी अनुवादक (Senior Hindi Translator) - उमेदवारांनी Master’s degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. अधीक्षक (Superintendent) - उमेदवारांनी Bachelor’s Degree in Arts, Science or Commerce पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहाय्यक (Assistant) - उमेदवारांनी Bachelors Degree in Arts, Science or Commerce पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उच्च विभाग लिपिक (Upper Division Clerk) - उमेदवारांनी 12th class pass पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. निम्न विभाग लिपिक (Lower Division Clerk) - उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. स्टेनोग्राफर ग्रेड -II (Stenographer Grade-II) - उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो बारावीनंतर महिलांना नर्सिंग क्षेत्रात मोठा स्कोप; डिप्लोमानंतर इतका मिळतो पगार

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 12 ऑगस्ट 2022.

JOB TITLEIIG Mumbai Recruitment 2022
या पदांसाठी भरतीप्राध्यापक (Professor) वाचक (Reader) सहकारी (Fellow) वरिष्ठ हिंदी अनुवादक (Senior Hindi Translator) अधीक्षक (Superintendent) सहाय्यक (Assistant) उच्च विभाग लिपिक (Upper Division Clerk) निम्न विभाग लिपिक (Lower Division Clerk) स्टेनोग्राफर ग्रेड -II (Stenographer Grade-II)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभवप्राध्यापक (Professor) - उमेदवारांनी Master’s degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वाचक (Reader) - उमेदवारांनी Master’s degree in Meteorology/Atmospheric पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहकारी (Fellow) - उमेदवारांनी ग्रॅज्यूएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. वरिष्ठ हिंदी अनुवादक (Senior Hindi Translator) - उमेदवारांनी Master’s degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. अधीक्षक (Superintendent) - उमेदवारांनी Bachelor’s Degree in Arts, Science or Commerce पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सहाय्यक (Assistant) - उमेदवारांनी Bachelors Degree in Arts, Science or Commerce पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उच्च विभाग लिपिक (Upper Division Clerk) - उमेदवारांनी 12th class pass पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. निम्न विभाग लिपिक (Lower Division Clerk) - उमेदवारांनी ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे. स्टेनोग्राफर ग्रेड -II (Stenographer Grade-II) - उमेदवारांनी बारावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2022

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://iigm.res.in/ या लिंकवर क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात