Home /News /career /

12वी असो वा ग्रॅज्युएट राज्यात सरकारी नोकरी तुमचीच; महिला बाल विकास विभागात 195 Vacancy; लगेच करा अप्लाय

12वी असो वा ग्रॅज्युएट राज्यात सरकारी नोकरी तुमचीच; महिला बाल विकास विभागात 195 Vacancy; लगेच करा अप्लाय

महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र

महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 असणार आहे.

    मुंबई, 02 ऑगस्ट: महिला बाल विकास विभाग महाराष्ट्र (District Women & Child Development Department Maharashtra) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Mahila Bal Vikas Vibhag Maharashtra Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी, संरक्षण अधिकारी, कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी, समुपदेशक, सामाजिक कार्यकर्ता, लेखापाल, डेटा विश्लेषक, सहाय्यक सह डेटा एंट्री ऑपरेटर, आउटरीच वर्कर या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 19 ऑगस्ट 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (District Child Protection Officer) संरक्षण अधिकारी (Protection Officer) कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी (Legal-cum-Probation Officer) समुपदेशक (Counsellor) सामाजिक कार्यकर्ता (Social Worker) लेखापाल (Accountant) डेटा विश्लेषक (Data Analyst) सहाय्यक सह डेटा एंट्री ऑपरेटर (Assistant-cum-Data Entry Operator) आउटरीच वर्कर (Outreach Worker) एकूण जागा - 195 मोठी बातमी! MPSC ग्रुप C Mains परीक्षेचं हॉल तिकीट जारी; असं लगेच करा डाउनलोड
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
    जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (District Child Protection Officer) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्य / समाजशास्त्र / बाल विकास / मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन / मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. संरक्षण अधिकारी (Protection Officer) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्य / समाजशास्त्र / बाल विकास / मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन / मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी (Legal-cum-Probation Officer) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून एलएलबी पदवी असणं आवश्यक आहे. समुपदेशक (Counsellor) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मानसशास्त्र / सार्वजनिक आरोग्य / समुपदेशन मध्ये पदवीधर. किंवा पीजी डिप्लोमा इन काउंसिलिंग अँड कम्युनिकेशन.पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. सामाजिक कार्यकर्ता (Social Worker) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्य/समाजशास्त्र/सामाजिक विज्ञान या विषयात प्राधान्याने बी.ए. .पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. लेखापाल (Accountant) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य/गणित विषयातील पदवीधर असणं आवश्यक आहे. डेटा विश्लेषक (Data Analyst) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून सांख्यिकी / गणित / अर्थशास्त्र / संगणक (BCA) मध्ये पदवी असणं आवश्यक आहे. सहाय्यक सह डेटा एंट्री ऑपरेटर (Assistant-cum-Data Entry Operator) - संगणकातील डिप्लोमा / प्रमाणपत्रासह मान्यताप्राप्त बोर्ड / समकक्ष मंडळातून 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आउटरीच वर्कर (Outreach Worker) - मान्यताप्राप्त बोर्ड/ समकक्ष मंडळातून 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो सरकारी नोकरी ते ही मुंबईत; मग गोल्डन चान्स सोडू नका; ही घ्या अर्जाची लिंक अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 19 ऑगस्ट 2022
    JOB TITLEMahila Bal Vikas Vibhag Maharashtra Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीजिल्हा बाल संरक्षण अधिकारी (District Child Protection Officer) संरक्षण अधिकारी (Protection Officer) कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी (Legal-cum-Probation Officer) समुपदेशक (Counsellor) सामाजिक कार्यकर्ता (Social Worker) लेखापाल (Accountant) डेटा विश्लेषक (Data Analyst) सहाय्यक सह डेटा एंट्री ऑपरेटर (Assistant-cum-Data Entry Operator) आउटरीच वर्कर (Outreach Worker) एकूण जागा - 195
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभवजिल्हा बाल संरक्षण अधिकारी (District Child Protection Officer) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्य / समाजशास्त्र / बाल विकास / मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन / मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. संरक्षण अधिकारी (Protection Officer) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्य / समाजशास्त्र / बाल विकास / मानवाधिकार सार्वजनिक प्रशासन / मानसशास्त्र / मानसोपचार / कायदा / सार्वजनिक आरोग्य / समुदाय संसाधन व्यवस्थापन मध्ये पदव्युत्तर पदवी असणं आवश्यक आहे. कायदेशीर-सह परिविक्षा अधिकारी (Legal-cum-Probation Officer) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून एलएलबी पदवी असणं आवश्यक आहे. समुपदेशक (Counsellor) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्य / समाजशास्त्र / मानसशास्त्र / सार्वजनिक आरोग्य / समुपदेशन मध्ये पदवीधर. किंवा पीजी डिप्लोमा इन काउंसिलिंग अँड कम्युनिकेशन.पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. सामाजिक कार्यकर्ता (Social Worker) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाजिक कार्य/समाजशास्त्र/सामाजिक विज्ञान या विषयात प्राधान्याने बी.ए. .पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. लेखापाल (Accountant) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य/गणित विषयातील पदवीधर असणं आवश्यक आहे. डेटा विश्लेषक (Data Analyst) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून सांख्यिकी / गणित / अर्थशास्त्र / संगणक (BCA) मध्ये पदवी असणं आवश्यक आहे. सहाय्यक सह डेटा एंट्री ऑपरेटर (Assistant-cum-Data Entry Operator) - संगणकातील डिप्लोमा / प्रमाणपत्रासह मान्यताप्राप्त बोर्ड / समकक्ष मंडळातून 12 वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. आउटरीच वर्कर (Outreach Worker) - मान्यताप्राप्त बोर्ड/ समकक्ष मंडळातून 12वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    शेवटची तारीख19 ऑगस्ट 2022
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.wcdcommpune.com/dcpu/ या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Maharashtra News

    पुढील बातम्या