हलकर्णी- कोल्हापूर, 06 ऑक्टोबर: यशवंतराव चव्हाण महाविदयालय (Yashwantrao Chavan College Kolhapur) इथे 36 जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Yashwantrao Chavan Mahavidyalaya Halkarni Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. CHB शिक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 08 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती CHB शिक्षक (CHB Teacher) - एकूण जागा 36
Yashwantrao Chavan Mahavidyalaya Halkarni Recruitment 2021
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव CHB शिक्षक (CHB Teacher) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना अनुभव असणं आवश्यक आहे. काही महत्त्वाच्या सूचना ही पदभरती तासिका तत्त्वावरील शिक्षकांसाठी घेण्यात येणार आहे. ही पदभरती तात्पुरत्या स्वरूपाची म्हणजेच केवळ 9 महिन्यांची असणार आहे. शिक्षकांनी एकावेळी एकाच महाविद्यालयात काम करण्याबाबत पुरावे सादर करायचे आहेत. मुलाखतीचा पत्ता यशवंतराव चव्हाण महाविदयालय, ता: चंदगड, जिल्हा: कोल्हापूर -416552, महाराष्ट्र मुलाखतीची तारीख - 08 ऑक्टोबर 2021
| JOB ALERT | Yashwantrao Chavan Mahavidyalaya Halkarni Recruitment 2021 |
|---|---|
| या पदांसाठी भरती | CHB शिक्षक (CHB Teacher) - एकूण जागा 36 |
| शैक्षणिक पात्रता | उमेदवारांनी पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. |
| काही महत्त्वाच्या सूचना | ही पदभरती तासिका तत्त्वावरील शिक्षकांसाठी घेण्यात येणार आहे. ही पदभरती तात्पुरत्या स्वरूपाची म्हणजेच केवळ 9 महिन्यांची असणार आहे. शिक्षकांनी एकावेळी एकाच महाविद्यालयात काम करण्याबाबत पुरावे सादर करायचे आहेत. |
| मुलाखतीचा पत्ता | यशवंतराव चव्हाण महाविदयालय, ता: चंदगड, जिल्हा: कोल्हापूर -416552, महाराष्ट्र |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://yashguru.edu.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर इथे 40 जागांसाठी भरती शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (Shivaji University Kolhapur) इथे लवकरच 40 जागांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Shivaji University Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सहाय्यक प्राध्यापक आणि सहकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 11, 16 आणि 18 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदभरतीसाठी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

)







