जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / बाबो! जगातील 'या' सर्वात कठीण परीक्षांबद्दल कधी ऐकलंय का? नुसतं नाव घेतलं तरी घाबरतात विद्यार्थी; 3 तर भारतातील

बाबो! जगातील 'या' सर्वात कठीण परीक्षांबद्दल कधी ऐकलंय का? नुसतं नाव घेतलं तरी घाबरतात विद्यार्थी; 3 तर भारतातील

जगात अत्यंत कठीण exams

जगात अत्यंत कठीण exams

या अशा परीक्षा आहेत ज्यांचं फक्त नाव घेतलं तरी विद्यार्थी काही क्षणांसाठी घाबरतात. चला तर जाणून घेऊया अशा परीक्षांबद्दल.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 05 जून: बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अनेक उमेदवार सरकारी नोकरीसाठी तयारी (Government Job Preparation) करतात, तर अनेक तरुण उच्च शिक्षणासाठी (Higher Education) तयारी करतात. पण सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना परीक्षा उत्तीर्ण होणे फार कठीण असतं. लेखी परीक्षेसोबतच उमेदवारांना मुलाखतही (Government Exams Interviews) द्यावी लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही परीक्षांबद्दल सांगणार आहोत ज्या जगात अत्यंत कठीण (Most difficult exams in the world) मानल्या जातात. या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी, उमेदवारांना खूप मेहनत करावी लागते, परंतु असे अनेक उमेदवार आहेत जे कठोर परिश्रम करूनही परीक्षा उत्तीर्ण (world’s most difficult exams) होऊ शकत नाहीत. या अशा परीक्षा आहेत ज्यांचं फक्त नाव घेतलं तरी विद्यार्थी काही क्षणांसाठी घाबरतात. चला तर जाणून घेऊया अशा परीक्षांबद्दल. गौका परीक्षा (GAOKAO Exam) ही परीक्षा चीनमध्ये घेतली जाते. ही परीक्षा देणारे उमेदवार उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतात. ही परीक्षा देणारे उमेदवारच उच्च शिक्षणासाठी पात्र ठरू शकतात. ही परीक्षा चीनमधील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. UPSC परीक्षा (UPSC Exam) UPSC परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते. या परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी, उमेदवारांना कठोर परिश्रम करावे लागतात परंतु त्यानंतरही उमेदवार या परीक्षेत पात्र होऊ शकत नाहीत. फार कमी विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. ही परीक्षा भारतीय विद्यार्थ्यांसाठी घेतली जाते. NEET 2022 परीक्षा आता वाटेल Easy; ‘या’ लिंकवर मिळतील मागील काही वर्षातील पेपर्स

JEE Advance परीक्षा (JEE Advance Exam)

ही परीक्षा भारतात घेतली जाते. ही परीक्षा आयआयटीमध्ये शिकू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आहे. ही परीक्षा उत्तीर्ण करणे देखील खूप कठीण आहे. 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवार या परीक्षेला बसू शकतात. चार्टर्ड फायनान्स विश्लेषक (Chartered Finance Analyst) ही फेलोशिप परीक्षा आहे. ही परीक्षा ऑक्सफर्ड विद्यापीठातर्फे आयोजित केली जाते. दरवर्षी या परीक्षेत फक्त 2 उमेदवार निवडले जातात. ही परीक्षा जगातील सर्वात कठीण परीक्षांमध्ये गणली जाते. भावी डॉक्टरांनो, मनासारखं मेडिकल कॉलेज हवंय? मग Mock Tests ची घ्या Link चार्टर्ड अकाउंटंट (CA) ही परीक्षा जगातील सर्वात कठीण परीक्षांमध्ये गणली जाते. ही परीक्षा भारतीय विद्यार्थ्यांसाठी आहे. त्याची परीक्षा तीन टप्प्यात घेतली जाते. लाखो उमेदवार दरवर्षी प्रयत्न करतात पण फार कमी उमेदवार ही परीक्षा पास करू शकतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात