मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

खूशखबर! फ्रेशर्स आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी Wipro कंपनीत होणार मोठी पदभरती; ही असेल Eligibility

खूशखबर! फ्रेशर्स आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी Wipro कंपनीत होणार मोठी पदभरती; ही असेल Eligibility

Wipro कंपनीत फ्रेशर्स आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी भरती

Wipro कंपनीत फ्रेशर्स आणि ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी भरती

इंजिनिअरिंग पदवीधर जे पात्र आणि इच्छुक आहेत ते विप्रोच्या अधिकृत वेबसाइटवर पदांसाठी अर्ज करू शकतात.

  • Published by:  Atharva Mahankal
नोएडा, 25 नोव्हेंबर: टॉप IT कंपनी Wipro लवकरच काही पदांसाठी मेगा भरती (Wipro recruitment for IT engineers) करणार आहे. Analyst-Configuration या पदांसाठी (Wipro Analyst-Configuration recruitment 2021) ही भरती असणार आहे. विशेष म्हणजे फ्रेशर्स  (Jobs for Freshers in Wipro), ग्रॅज्युएट्स (Graduates jobs in Wipro) आणि एक्सपर्ट्स या सर्वांसाठी ही नोकरीची संधी उपलब्ध असणार आहे. कम्प्युटर आणि IT इंजिनीअरिंगशी (Computer and IT engineers jobs in Wipro) संबंधित ब्रांचेसमध्ये BE पूर्ण असलेल्या उमेदवारांना विप्रो नोकरीची संधी देणार आहे. चला तर मग जाणून घेऊया या भरतीबाबतच्या डिटेल्स. Wipro च्या मते, निवडलेले अर्जदार हे सुनिश्चित करण्यासाठी जबाबदार असतील की सिस्टम सेटअप संपूर्णतः बरोबर काम करेल, कंपनीच्या म्हणण्यानुसार उमेदवार पाच दिवसांच्या आठवड्यात काम करतील. इंजिनिअरिंग पदवीधर जे पात्र आणि इच्छुक आहेत ते विप्रोच्या अधिकृत वेबसाइटवर पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांमध्ये कोणते स्किल्स असणं आवश्यक (Wipro recruitment eligibility) उमेदवारांनी दिलेल्या प्रोजेक्ट्सचं precise analyses करणं आवश्यक असणार आहे. संबंधित प्रोजेक्ट्सबाबत test plans तयार करणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी प्रोजेक्ट्सबाबत standard operating procedures फॉलो करणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना टीमसोबत काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. Google Career Certificate: 'या' उमेदवारांसाठी Google नं लाँच केला नवा Program शैक्षणिक पात्रता (Education required for Wipro Jobs) या पदासाठी विचारात घेण्यासाठी उमेदवारांनी BCA, B.SC -IT, B.Sc -CS, BE, B-tech किंवा MCA पूर्ण केलेले असावे. 0-1 वर्षाचा अनुभव असलेल्या नवीन व्यक्तींचे देखील अर्ज करण्यासाठी स्वागत आहे. उमेदवारांना चाचणी कल्पना आणि SDLC ची माहिती असावी आणि त्यांच्याकडे उत्तम समस्यानिवारण आणि संप्रेषण कौशल्ये असावीत. उमेदवारांना एक वर्षाच्या सेवा करारावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. अशा पद्धतीनं करा अप्लाय (How to apply for Wipro recruitment 2021) पात्र आणि इच्छुक नोकरी अर्जदारांनी विप्रोच्या अधिकृत वेबसाइटवर जावे आणि पदांसाठी अर्ज करण्यासाठी करिअर क्षेत्र शोधा. त्यानंतर, तुम्ही ज्या पदांसाठी अर्ज करू इच्छिता, त्या अर्जाच्या लिंकवर क्लिक करा आणि सबमिट करण्यापूर्वी संबंधित माहितीसह फॉर्म काळजीपूर्वक भरा. उमेदवारांनी त्यांचे अर्ज यशस्वीरित्या सबमिट केल्यानंतर, विप्रो त्यांच्या नोंदणीकृत संपर्क माहितीद्वारे त्यांना भरती प्रक्रिया आणि इतर तथ्यांबद्दल माहिती देण्यासाठी संपर्क करेल. Cognizant मध्ये 1 लाख फ्रेशर्सना मिळणार नोकरी Cognizant या मोठ्या IT कंपनीनं येत्या काही काळातील IT क्षेत्रांतील स्पर्धा आणि स्कोप बघता TCS आणि इन्फोसिसच्या पावलावर पाऊल ठेवत तब्बल एक लाख कर्मचाऱ्यांची भरती (1 lac jobs for freshers in Cognizant) करणार असल्याची माहिती मिळतेय. cognizant आता इतर कंपन्यांच्या व्यतिरिक्त अॅट्रिशनच्या समस्येचा सामना करण्यासाठी रिटेन्शन आणि रिक्रूटमेंटवर लक्ष केंद्रित करत आहे. कॉग्निझंटचे सीईओ ब्रायन जे. हम्फ्रीस यांचा Q3 अर्निंग कॉल घोषणेवर देखील यावर लक्ष केंद्रितकरत आहे. Cognizant नं तिसर्‍या तिमाहीत 17,000 हून अधिक नेट हेडकाउंट वाढवले आहे. 2022 पर्यंत भारतातील तब्बल 45,000 नवीन पदवीधरांना नियुक्त करण्याची कंपनीची योजना आहे.
First published:

Tags: Jobs

पुढील बातम्या