जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Western Railway Recruitment: पश्चिम रेल्वे मुंबई इथे मोठी पदभरती; 'या' लिंकवर करा अप्लाय

Western Railway Recruitment: पश्चिम रेल्वे मुंबई इथे मोठी पदभरती; 'या' लिंकवर करा अप्लाय

Western Railway Recruitment: पश्चिम रेल्वे मुंबई इथे मोठी पदभरती; 'या' लिंकवर करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2021 असणार आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई , 28 जुलै: पश्चिम रेल्वे मुंबई (Western Railway Mumbai Recruitment 2021) इथे लवकरच काही विशेष जागांसाठी भारती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. गट C (स्पोर्ट्स कोटा) या जागांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी खेळाडू असणं आवश्यक आहे. तसंच पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 सप्टेंबर 2021 असणार आहे तर अप्लिकेशन प्रोसेस 04 ऑगस्ट 2021 पासून सुरु होणार आहे. या पदासाठी भरती गट C (स्पोर्ट्स कोटा) - Group C (Sports Quota ) - एकूण जागा 21 हे वाचा -  टाटा मोटर्स पुणे इथे 10वी पास उमेदवारांसाठी मोठी पदभरती; आताच इथे करा अप्लाय शैक्षणिक पात्रता Group C (Sports Quota ) - बारावी उत्तीर्ण तसंच कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक. अर्ज सुरु होण्याची तारीख - 04 ऑगस्ट 2021 अर्ज करण्याची शेवटची तारीख -  03 सप्टेंबर 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी अप्लाय करण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात