Home /News /career /

10वी उत्तीर्णांनो, पश्चिम रेल्वेत 3612 जागांसाठी भरतीची घोषणा ; 'या' लिंकवर आताच करा अप्लाय

10वी उत्तीर्णांनो, पश्चिम रेल्वेत 3612 जागांसाठी भरतीची घोषणा ; 'या' लिंकवर आताच करा अप्लाय

भारतीय पश्चिम रेल्वे

भारतीय पश्चिम रेल्वे

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 असणार आहे.

    मुंबई, 29 मे: भारतीय पश्चिम रेल्वे (Western Railway Apprentice Recruitment 2022) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Western Railway Apprentice Bharti 2022) जारी करण्यात आली आहे. अपरेंटिस (फिटर, वेल्डर (G&E), टर्नर, मशिनिस्ट, सुतार, पेंटर (सामान्य), मेकॅनिक (DSL), मेकॅनिक (मोटर व्हेईकल), प्रोग्रामिंग आणि सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक वायरमन, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एसी, मेकॅनिक एलटी आणि केबल , पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), स्टेनोग्राफर). या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती अपरेंटिस (फिटर, वेल्डर (G&E), टर्नर, मशिनिस्ट, सुतार, पेंटर (सामान्य), मेकॅनिक (DSL), मेकॅनिक (मोटर व्हेईकल), प्रोग्रामिंग आणि सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक वायरमन, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एसी, मेकॅनिक एलटी आणि केबल , पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), स्टेनोग्राफर) JOB ALERT:मुंबईतील 'या' को-ऑपरेटिव्ह बँकेत भरतीची घोषणा; कोणाला मिळेल संधी? वाचा शैक्षणिक पात्रता आणि अनुभव या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. भरती शुल्क खुला प्रवर्ग: 100 /- रुपये SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    अर्ज करण्याची शेवटची तारीख - 27 जून 2022
    JOB TITLEWestern Railway Apprentice Bharti 2022)
    या पदांसाठी भरतीअपरेंटिस (फिटर, वेल्डर (G&E), टर्नर, मशिनिस्ट, सुतार, पेंटर (सामान्य), मेकॅनिक (DSL), मेकॅनिक (मोटर व्हेईकल), प्रोग्रामिंग आणि सिस्टम अॅडमिनिस्ट्रेशन असिस्टंट, इलेक्ट्रीशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक वायरमन, मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एसी, मेकॅनिक एलटी आणि केबल , पाईप फिटर, प्लंबर, ड्राफ्ट्समन (सिव्हिल), स्टेनोग्राफर)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभवया पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये ITI पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
    भरती शुल्कखुला प्रवर्ग: 100 /- रुपये SC/ST/PWD/महिला - शुल्क नाही
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.  या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.rrc-wr.com/TradeApp/Login या लिंकवर क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Railway jobs

    पुढील बातम्या