Home /News /career /

क्या बात है! परीक्षा न देताही 'या' GMC मध्ये मिळेल जॉब्स; 50 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अर्ज

क्या बात है! परीक्षा न देताही 'या' GMC मध्ये मिळेल जॉब्स; 50 जागांसाठी भरतीची घोषणा; करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2022 असणार आहे.

    मुंबई, 26 फेब्रुवारी: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज (Government Medical College Miraj – Sangli) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (GMC Miraj – Sangli Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ रहिवासी या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती कनिष्ठ रहिवासी (Junior Resident) - एकूण जागा 50 JOB ALERT: 'या' जिल्ह्यातील ग्रामीण पोलीस विभागात भरतीची घोषणा; ही घ्या Link
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
    कनिष्ठ रहिवासी (Junior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी NEET परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो मुलाखतीचा पत्ता अधिष्ठाता कार्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मीरज. 5वी पास ते ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी गव्हर्नमेंट जॉबची मोठी संधी; लगेच करा अर्ज
    मुलाखतीची तारीख - 06 जून 2022
    JOB TITLEGMC Miraj – Sangli Recruitment 2022
    या पदांसाठी भरतीकनिष्ठ रहिवासी (Junior Resident) - एकूण जागा 50
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ रहिवासी (Junior Resident) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये MBBS पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी NEET परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे.
    ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    मुलाखतीचा पत्ताअधिष्ठाता कार्यालय शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मीरज.
    job सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.gmcmiraj.edu.in/ या लिंकवर क्लिक करा.
    First published:

    Tags: Career, Career opportunities, Job, Job alert

    पुढील बातम्या