Home /News /career /

JOB ALERT:मुंबईतील 'या' को-ऑपरेटिव्ह बँकेत भरतीची घोषणा; कोणाला मिळेल संधी? वाचा सविस्तर

JOB ALERT:मुंबईतील 'या' को-ऑपरेटिव्ह बँकेत भरतीची घोषणा; कोणाला मिळेल संधी? वाचा सविस्तर

डेक्कन मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

डेक्कन मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2022 असणार आहे.

  मुंबई, 26 मे: डेक्कन मर्चंट्स को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड (The Deccan Merchants Co-operative Bank Ltd) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Deccan Bank Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. ट्रेझरी डीलर, शाखा व्यवस्थापक या पदांसाठी ही भरती (Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या ई-मेल आयडीवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 जून 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती ट्रेझरी डीलर (Treasury Dealer) शाखा व्यवस्थापक.(Branch Manager) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ट्रेझरी डीलर (Treasury Dealer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कमीतकमी पदवी पर्यंत शिक्षण तर पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. अभिमानास्पद! 26 वर्षीय कॅप्टन अभिलाषा आर्मीत पहिल्या महिला लढाऊ हेलिकॉप्टर चालक शाखा व्यवस्थापक.(Branch Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कमीतकमी पदवी पर्यंत शिक्षण तर पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडी career@deccanbank.com सुवर्णसंधी! पुण्यात तब्बल 58,500 रुपये पगाराची सरकारी नोकरी; कुठे आणि कशी? वाचा
  अर्ज करण्याची शेवटची तारीख - 07 जून 2022
  JOB TITLEDeccan Bank Mumbai Recruitment 2022
  या पदांसाठी भरतीट्रेझरी डीलर (Treasury Dealer) शाखा व्यवस्थापक.(Branch Manager)
  शैक्षणिक पात्रता आणि अनुभव ट्रेझरी डीलर (Treasury Dealer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कमीतकमी पदवी पर्यंत शिक्षण तर पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. शाखा व्यवस्थापक.(Branch Manager) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कमीतकमी पदवी पर्यंत शिक्षण तर पदव्युत्तर शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी अर्जाच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.
  ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
  अर्ज करण्यासाठीचा ई-मेल आयडीcareer@deccanbank.com
  सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://www.deccanbank.com/ या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Career, Career opportunities, Job

  पुढील बातम्या