मुंबई, 10 सप्टेंबर: भारतीय जीवन विमा निगम, मुंबई (Life Insurance Corporation of India) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (LIC Mumbai Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. मुख्य तांत्रिक अधिकारी (CTO), मुख्य डिजिटल अधिकारी (CDO) आणि मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी (CISO). या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती मुख्य तांत्रिक अधिकारी CTO (Chief Technical Officer CTO) मुख्य डिजिटल अधिकारी CDO (Chief Digital Officer CDO) मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी CISO (Chief Information Security Officer CISO) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मुख्य तांत्रिक अधिकारी CTO (Chief Technical Officer CTO) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Engineering Graduate or MCA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. DRDO मध्ये नोकरी मिळाली तर 56,000 मिळते Starting Salary; ही पात्रता आवश्यक मुख्य डिजिटल अधिकारी CDO (Chief Digital Officer CDO) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Bachelors/ Master’s degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी CISO (Chief Information Security Officer CISO) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Graduation पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो तब्बल 60,000 रुपये महिन्याची नोकरी तेही ठाण्यात; ‘या’ पदांच्या 91 जागांसाठी भरती अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 10 ऑक्टोबर 2022
JOB TITLE | LIC Mumbai Recruitment 2022 |
---|---|
या पदांसाठी भरती | मुख्य तांत्रिक अधिकारी CTO (Chief Technical Officer CTO) मुख्य डिजिटल अधिकारी CDO (Chief Digital Officer CDO) मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी CISO (Chief Information Security Officer CISO) |
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव | मुख्य तांत्रिक अधिकारी CTO (Chief Technical Officer CTO) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Engineering Graduate or MCA पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. मुख्य डिजिटल अधिकारी CDO (Chief Digital Officer CDO) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Bachelors/ Master’s degree पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी CISO (Chief Information Security Officer CISO) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार Graduation पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान 15 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. |
ही कागदपत्रं आवश्यक | Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो |
शेवटची तारीख | 10 ऑक्टोबर 2022 |
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://ibpsonline.ibps.in/licctojul22/ या लिंकवर क्लिक करा.