मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

WCL Recruitment: वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड नागपूरमध्ये 10वी पास उमेदवारांच्या 211 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

WCL Recruitment: वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड नागपूरमध्ये 10वी पास उमेदवारांच्या 211 जागांसाठी भरती; लगेच करा अप्लाय

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
नागपूर, 09 ऑक्टोबर: वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड नागपूर (Western Coalfield Limited Nagpur) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (WCL Nagpur Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे.  सर्वेयर, माइनिंग सरदार या पदांसाठी ही भरती (Jobs in Nagpur) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन  पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सर्वेयर (Surveyor) माइनिंग सरदार  (Mining Sirdar) एकूण जागा - 211 WCL Nagpur Recruitment 2021
WCL Nagpur Recruitment 2021
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सर्वेयर (Surveyor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DGMS द्वारे खनन योग्यतेचं प्रमाणपत्र घेतलं असणं आवश्यक आहे. किंवा खनन  सर्वेक्षणमध्ये डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. DGMS द्वारे ओव्हरमन योग्यतेचं प्रमाणपत्र  घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवाराचं दहावी किंवा त्यावर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. हे वाचा - Pune Job Alert: वैदिक संशोधन मंडळ पुणे इथे 'या' पदांसाठी जागा रिक्त माइनिंग सरदार  (Mining Sirdar) - उमेदवाराचं दहावी किंवा त्यावर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DGMS द्वारे खनन योग्यतेचं प्रमाणपत्र घेतलं असणं आवश्यक आहे. किंवा खनन  सर्वेक्षणमध्ये डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. DGMS द्वारे ओव्हरमन योग्यतेचं प्रमाणपत्र  घेतलं असणं आवश्यक आहे. काही  महत्त्वाच्या सूचना या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 18 वर्षांच्या वर असणं आवश्यक आहे. तसंच प्रवर्गानुसार वयाची अट शिथिल करण्यात येणार आहे. उमेदवारांना कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचे आहेत. ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख - 21 ऑक्टोबर 2021 हे वाचा - TCS Smart Hiring Drive: TCS मध्ये फ्रेशर्ससाठी 'या' पदांवर होणार मोठी भरती अर्ज करण्याची शेवटची तारीख - 20 नोव्हेंबर 2021
JOB TITLEWCL Nagpur Recruitment 2021
या पदांसाठी भरतीसर्वेयर (Surveyor) माइनिंग सरदार  (Mining Sirdar) एकूण जागा - 211
शैक्षणिक पात्रताउमेदवाराचं दहावी किंवा त्यावर शिक्षण झालं असणं आवश्यक आहे. या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी DGMS द्वारे खनन योग्यतेचं प्रमाणपत्र घेतलं असणं आवश्यक आहे. किंवा खनन  सर्वेक्षणमध्ये डिप्लोमा केला असणं आवश्यक आहे. DGMS द्वारे ओव्हरमन योग्यतेचं प्रमाणपत्र  घेतलं असणं आवश्यक आहे.
काही  महत्त्वाच्या सूचना या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांचं वय 18 वर्षांच्या वर असणं आवश्यक आहे. तसंच प्रवर्गानुसार वयाची अट शिथिल करण्यात येणार आहे. उमेदवारांना कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचे आहेत.
ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख21 ऑक्टोबर 2021
शेवटची तारीख20 नोव्हेंबर 2021
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://westerncoal.in/?q=node/19 या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
First published:

Tags: Career opportunities, Jobs, Nagpur

पुढील बातम्या