जाहिरात
मराठी बातम्या / करिअर / Pune Job Alert: वैदिक संशोधन मंडळ पुणे इथे 'या' पदांसाठी जागा रिक्त; तब्बल 39 हजार रुपये मिळणार पगार

Pune Job Alert: वैदिक संशोधन मंडळ पुणे इथे 'या' पदांसाठी जागा रिक्त; तब्बल 39 हजार रुपये मिळणार पगार

Pune Job Alert: वैदिक संशोधन मंडळ पुणे इथे 'या' पदांसाठी जागा रिक्त; तब्बल 39 हजार रुपये मिळणार पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 असणार आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

पुणे, 07 ऑक्टोबर:  वैदिक संशोधन मंडळ पुणे (Vaidika Samshodhana Mandal Pune) इथे लवकरच काही पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Vaidika Samshodhana Mandal Pune Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. सचिव कम आयोजक, संपादक, संशोधन सहाय्यक, कॉपीिस्ट, ग्रंथालय सहाय्यक, लेखापाल या पदांसाठी ही भरती (Jobs in Pune) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 ऑक्टोबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सचिव कम आयोजक (Secretary cum Organizer) संपादक (Editor) संशोधन सहाय्यक (Research Assistant) कॉपीिस्ट (Copyist) ग्रंथालय सहाय्यक (Library Assistant) लेखापाल (Accountant) Vaidika Samshodhana Mandal Pune Recruitment 2021

Vaidika Samshodhana Mandal Pune Recruitment 2021

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव सचिव कम आयोजक (Secretary cum Organizer) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक. संपादक (Editor) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक. संशोधन सहाय्यक (Research Assistant) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक. कॉपीिस्ट (Copyist) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक. ग्रंथालय सहाय्यक (Library Assistant) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक. लेखापाल (Accountant) - संबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक. हे वाचा - TCS Smart Hiring Drive: TCS मध्ये फ्रेशर्ससाठी ‘या’ पदांवर होणार मोठी भरती इतका मिळणार पगार सचिव कम आयोजक (Secretary cum Organizer) - 39,100/- + 5,400/- रुपये प्रतिमहिना संपादक (Editor) - 39,100/- + 5,400/- रुपये प्रतिमहिना संशोधन सहाय्यक (Research Assistant) - 34,800/-  + 4,200/- रुपये प्रतिमहिना कॉपीिस्ट (Copyist) - 34,800/-  + 4,200/- रुपये प्रतिमहिना ग्रंथालय सहाय्यक (Library Assistant) - 20,200/- + 2,800/- रुपये प्रतिमहिना लेखापाल (Accountant) - 34,800/-  + 4,200/- रुपये प्रतिमहिना अर्ज  पाठवण्याचा पत्ता संचालक, वैदिक समशोधन मंडळ, आदर्श संस्कृत शोध संस्था, Tmv कॉलनी, मार्केट यार्ड, मुकुंद नगर, मुकुंद नगर, कटारिया हायस्कूल समोर, पुणे, महाराष्ट्र 411037 हे वाचा - MNLU Mumbai Recruitment: महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी मुंबई इथे होणार भरती अर्ज पाठवण्याची शेवटची तारीख - 20 ऑक्टोबर 2021

JOB TITLEVaidika Samshodhana Mandal Pune Recruitment 2021
या पदांसाठी भरतीसचिव कम आयोजक (Secretary cum Organizer) संपादक (Editor) संशोधन सहाय्यक (Research Assistant) कॉपीिस्ट (Copyist) ग्रंथालय सहाय्यक (Library Assistant) लेखापाल (Accountant)
शैक्षणिक पात्रतासंबंधित पदानुसार शिक्षण आणि अनुभव असणं आवश्यक.
इतका मिळणार पगार39,100/- + 5,400/- रुपये प्रतिमहिना
अर्ज  पाठवण्याचा पत्तासंचालक, वैदिक समशोधन मंडळ, आदर्श संस्कृत शोध संस्था, Tmv कॉलनी, मार्केट यार्ड, मुकुंद नगर, मुकुंद नगर, कटारिया हायस्कूल समोर, पुणे, महाराष्ट्र 411037

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी **https://www.dheemahi.in/**या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात