मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

WCL Recruitment 2023: सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 'ही' पात्रता असेल तर इथे लगेच करा अप्लाय

WCL Recruitment 2023: सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; 'ही' पात्रता असेल तर इथे लगेच करा अप्लाय

 वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड नागपूर

वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड नागपूर

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 24 जानेवारी: वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेड, नागपूर इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. मायनिंग सरदार आणि सर्वेक्षक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज कारायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2023 असणार आहे.

या जागांसाठी भरती

मायनिंग सरदार (Mining Sirdar)

सर्वेक्षक (Surveyor)

एकूण जागा - 135

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

मायनिंग सरदार (Mining Sirdar) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांकडे खाण सुरक्षा महासंचालक (DGMS) द्वारे जारी केलेले योग्य मायनिंग सरदार प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.

किंवा डिप्लोमा इन मायनिंग पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

Maharashtra Talathi Bharti 2023: अखेर प्रतीक्षा संपणार; रजिस्ट्रेशन्सला लवकरच होणार सुरुवात; ही कागदपत्रं रेडी आहेत ना?

सर्वेक्षक (Surveyor) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांकडे खाण सुरक्षा महासंचालक (DGMS) द्वारे जारी केलेले योग्य मायनिंग सरदार प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे.

किंवा डिप्लोमा इन मायनिंग पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

JEE Mains 2023: कोणत्याही अडचणींशिवाय सेंटरवर प्रवेश हवाय ना? मग या गाईडलाईन्स एकदा वाचाच

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 10 फेब्रुवारी 2023

JOB TITLEWCL Nagpur Bharti 2023
या जागांसाठी भरतीमायनिंग सरदार (Mining Sirdar) सर्वेक्षक (Surveyor) एकूण जागा - 135
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव मायनिंग सरदार (Mining Sirdar) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे खाण सुरक्षा महासंचालक (DGMS) द्वारे जारी केलेले योग्य मायनिंग सरदार प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. किंवा डिप्लोमा इन मायनिंग पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. सर्वेक्षक (Surveyor) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार किमान दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांकडे खाण सुरक्षा महासंचालक (DGMS) द्वारे जारी केलेले योग्य मायनिंग सरदार प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. किंवा डिप्लोमा इन मायनिंग पर्यंत शिक्षण असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
शेवटची तारीख10 फेब्रुवारी 2023

माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी http://210.212.165.197:8081/Application/miningsirdar/  या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities