मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

रिटायर्ड आहात पण घरी कंटाळा येतो? मग राज्याच्या जलसंपदा विभागात नोकरीची संधी; लगेच पाठवा अर्ज

रिटायर्ड आहात पण घरी कंटाळा येतो? मग राज्याच्या जलसंपदा विभागात नोकरीची संधी; लगेच पाठवा अर्ज

 जलसंपदा विभाग महाराष्ट्र

जलसंपदा विभाग महाराष्ट्र

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Nanded, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 24 सप्टेंबर: जलसंपदा विभाग नांदेड (Jalsampada Vibhag Nanded Recruitment 2022) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Water Resources Department Nanded) जारी करण्यात आली आहे. उपविभागीय अभियंता/ अधिकारी (स्थापत्य) या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती

उपविभागीय अभियंता/ अधिकारी स्थापत्य (Jalsampada Vibhag Nanded Recruitment 2022)

एकूण जागा - 02

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

उपविभागीय अभियंता/ अधिकारी स्थापत्य (Jalsampada Vibhag Nanded Recruitment 2022) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवार हे जलसंपदा विभागातून अधिकारी पदावरून रिटायर्ड असणं आवश्यक आहे.

तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे.

या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.

काय सांगता! 40 ते 50 लाख रुपयांपर्यंत पॅकेजची नोकरी आता तुमची; 'हे' कोर्सेस कराच

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

कार्यकारी अभियंता, ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 6 चैतन्यनगर, नांदेड या कार्यालयाकडे.

घाई करा! DRDO मध्ये 1901 जागांसाठी जॉबची शेवटची संधी सोडू नका; लिंकवर करा अर्ज

अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 03 ऑक्टोबर 2022

JOB TITLEJalsampada Vibhag Nanded Recruitment 2022
या पदांसाठी भरतीउपविभागीय अभियंता/ अधिकारी स्थापत्य (Jalsampada Vibhag Nanded Recruitment 2022) एकूण जागा - 02
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव उपविभागीय अभियंता/ अधिकारी स्थापत्य (Jalsampada Vibhag Nanded Recruitment 2022) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदानुसार ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवार हे जलसंपदा विभागातून अधिकारी पदावरून रिटायर्ड असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी कोणत्याही मान्यताप्रत शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून मधून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ताकार्यकारी अभियंता, ऊर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्र. 6 चैतन्यनगर, नांदेड या कार्यालयाकडे.

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://wrd.maharashtra.gov.in/ या लिंकवर क्लिक करा.

First published:

Tags: Career, Career opportunities, Job, Job alert, Jobs Exams, Nanded