मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

घाई करा! DRDO मध्ये 1901 जागांसाठी जॉबची शेवटची संधी सोडू नका; 'या' लिंकवर आताच करा अर्ज

घाई करा! DRDO मध्ये 1901 जागांसाठी जॉबची शेवटची संधी सोडू नका; 'या' लिंकवर आताच करा अर्ज

DRDO CEPTAM 10 भरती 2022

DRDO CEPTAM 10 भरती 2022

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 असणार आहे.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 23 सप्टेंबर: संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO- CEPTAM इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (DRDO CEPTAM 10 Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी, तंत्रज्ञ-ए या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी (Senior Technical Assistant-B) - एकूण जागा - 1075 तंत्रज्ञ-ए (Technician-A) - एकूण जागा - 826 इंडियन आर्मी आता JEE Mains च्या मार्कांवर करणार भरती; 'या' तारखेपर्यंत करा Apply शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी (Senior Technical Assistant-B) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा कम्प्युटर सायन्स डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. 2,00,000 लाख रुपये प्रतिमहिना पगाराची नोकरी; मुंबई महापालिकेत अर्जाची आज शेवटची तारीख ; लगेच करा अर्ज तंत्रज्ञ-ए (Technician-A) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.तसंच उमेदवारांनी संबंधित पदानुसार ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो Notice Period वर असताना विशालनं केलं असं काही की करिअर आलं धोक्यात? तुम्ही करू नका 'या' चुका अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख - 23 सप्टेंबर 2022
JOB TITLEDRDO CEPTAM 10 Recruitment 2022
या पदांसाठी भरतीवरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी (Senior Technical Assistant-B) - एकूण जागा - 1075 तंत्रज्ञ-ए (Technician-A) - एकूण जागा - 826
शैक्षणिक पात्रता आणि अनुभववरिष्ठ तांत्रिक सहाय्यक-बी (Senior Technical Assistant-B) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी संबंधित पदांनुसार इंजिनीअरिंग डिप्लोमा किंवा कम्प्युटर सायन्स डिग्री पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. तंत्रज्ञ-ए (Technician-A) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी संबंधित पदानुसार ITI पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी संबंधित पदभरतीच्या सर्व अटी आणि शर्थी पूर्ण केल्या असणं आवश्यक आहे. या पदभरती संदर्भातील अधिक माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज प्रक्रिया सुरु होण्याची तारीख 03 सप्टेंबर 2022
सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://www.drdo.gov.in/careers या लिंकवर क्लिक करा.
First published:

Tags: Career opportunities, Job, Job alert

पुढील बातम्या