मराठी बातम्या /बातम्या /करिअर /BANK JOBS: विश्वास को-ऑप बँक नाशिक इथे 'या' पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

BANK JOBS: विश्वास को-ऑप बँक नाशिक इथे 'या' पदांसाठी होणार भरती; जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स

विश्वास को-ऑप बँक नाशिक भरती

विश्वास को-ऑप बँक नाशिक भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2022 असणार आहे.

मुंबई, 28 डिसेंबर: विश्वास को-ऑप बँक नाशिक (Vishwas Co-Op Bank Nashik) इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Vishwas Bank Nashik Recruitment 2022) जारी करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी, कनिष्ठ अधिकारी, चालक/ शिपाई या पदांसाठी ही भरती (Bank Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 जानेवारी 2022 असणार आहे.

या पदांसाठी भरती  

वरिष्ठ अधिकारी (Senior Officer)

कनिष्ठ अधिकारी (Junior Officer)

चालक/ शिपाई (Driver / Peon)

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

वरिष्ठ अधिकारी (Senior Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना कोणत्याही बँकेत अधिकारी किंवा कनिष्ठ अधिकारी म्हणून किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.

JOB ALERT: ठाण्यातील 'या' कंपनीत टेक्निकल क्षेत्रातील उमेदवारांसाठी Vacancy

कनिष्ठ अधिकारी (Junior Officer) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना कोणत्याही बँकेत कनिष्ठ अधिकारी किंवा लिपिक म्हणून किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे.

MBA किंवा GDC उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

चालक/ शिपाई (Driver / Peon) -

या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे.

उमेदवारांकडे चारचाकी वाहनांचं लायन्सन्स असणं आवश्यक आहे.

उमेदवारांना चारचाकी वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.

ही कागदपत्रं आवश्यक

Resume (बायोडेटा)

दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं

शाळा सोडल्याचा दाखला

जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)

ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)

पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्यासाठीचा पत्ता

प्रशासकीय कार्यालय: विश्वविश्वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक – 13

JOB ALERT: महाराष्ट्र पर्यटन संचालनालय मुंबई इथे नोकरीची सुवर्णसंधी; 70,000 पगार

अर्ज करण्याची शेवटची तारीख - 05 जानेवारी 2022

JOB TITLEVishwas Bank Nashik Recruitment 2022
या पदांसाठी भरतीवरिष्ठ अधिकारी (Senior Officer) कनिष्ठ अधिकारी (Junior Officer) चालक/ शिपाई (Driver / Peon)
शैक्षणिक पात्रता आणि अनुभव वरिष्ठ अधिकारी (Senior Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कोणत्याही बँकेत अधिकारी किंवा कनिष्ठ अधिकारी म्हणून किमान पाच वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. कनिष्ठ अधिकारी (Junior Officer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना कोणत्याही बँकेत कनिष्ठ अधिकारी किंवा लिपिक म्हणून किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संगणकाचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे. MBA किंवा GDC उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. चालक/ शिपाई (Driver / Peon) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी किमान बारावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठतून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांकडे चारचाकी वाहनांचं लायन्सन्स असणं आवश्यक आहे. उमेदवारांना चारचाकी वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे.
ही कागदपत्रं आवश्यकResume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
अर्ज करण्यासाठीचा पत्ताप्रशासकीय कार्यालय: विश्वविश्वास पार्क, स्वातंत्र्यवीर सावरकरनगर, गंगापूर रोड, नाशिक – 13

सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://vishwasbank.com/ या लिंकवर क्लिक करा

महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.

First published:
top videos

    Tags: Career, Nashik, जॉब