Home /News /career /

JOB ALERT: महाराष्ट्र पर्यटन संचालनालय मुंबई इथे नोकरीची सुवर्णसंधी; 70,000 रुपये मिळणार पगार

JOB ALERT: महाराष्ट्र पर्यटन संचालनालय मुंबई इथे नोकरीची सुवर्णसंधी; 70,000 रुपये मिळणार पगार

महाराष्ट्र पर्यटन संचालनालय भरती

महाराष्ट्र पर्यटन संचालनालय भरती

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2022 असणार आहे.

    मुंबई, 27 डिसेंबर: महाराष्ट्र पर्यटन संचालनालय (Directorate Of Tourism Mumbai) मुंबई इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना (DOT Maharashtra Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. विपणन तज्ञ, पर्यटन प्रशिक्षक या पदांसाठी ही भरती (Government Jobs in Maharashtra) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 जानेवारी 2022 असणार आहे. या पदांसाठी भरती विपणन तज्ञ (Marketing Expert) पर्यटन प्रशिक्षक (Tourism Trainer) शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विपणन तज्ञ (Marketing Expert) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मार्केटिंग क्षेत्रातील किमान अनुभव असणं आवश्यक आहे. NHM Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान नागपूर इथे नोकरीची मोठी संधी पर्यटन प्रशिक्षक (Tourism Trainer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना पर्यटन क्षेत्रातील किमान अनुभव असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार विपणन तज्ञ (Marketing Expert) - 50,000 - 70,000 रुपये प्रतिमहिना पर्यटन प्रशिक्षक (Tourism Trainer) - 40,000 - 50,000 रुपये प्रतिमहिना ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो अर्ज करण्याची शेवटची तारीख - 14 जानेवारी 2022
    JOB TITLE DOT Maharashtra Recruitment 2021
    या पदांसाठी भरती विपणन तज्ञ (Marketing Expert) पर्यटन प्रशिक्षक (Tourism Trainer)
    शैक्षणिक पात्रता आणि अनुभव विपणन तज्ञ (Marketing Expert) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना मार्केटिंग क्षेत्रातील किमान अनुभव असणं आवश्यक आहे. पर्यटन प्रशिक्षक (Tourism Trainer) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त महाविद्यालयातून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना पर्यटन क्षेत्रातील किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
    इतका मिळणार पगार विपणन तज्ञ (Marketing Expert) - 50,000 - 70,000 रुपये प्रतिमहिना पर्यटन प्रशिक्षक (Tourism Trainer) - 40,000 - 50,000 रुपये प्रतिमहिना
    ही कागदपत्रं आवश्यक Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि इंजिनिअरिंगची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो
    शेवटची तारीख 14 जानेवारी 2022
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSeOO3eFi3_KtIJmdotC5ClbH-XL7iieqav4p1jKn-5H5KHppA/viewform या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या